पालघर पोलीस शिपाई February 20, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) पालघर जिल्हा पोलीस 1 / 1001) 'कोविड 19' महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले ? A) ऑपरेशन आहट B) ऑपरेशन कावेरी C) ऑपरेशन सदभावना D) ऑपरेशन बंदेभारत 2 / 1002) महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? A) 141 B) 181 C) 281 D) 228 3 / 1003) 'पंकज अडवाणी' हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A) बुद्धिबळ B) बिलियर्ड्स C) नेमबाजी D) बॅटमिंटन 4 / 1004) 'व्योममित्र' खालीलपैकी काय आहे? A) महिला पायलट B) महिला रोबोट C) क्षेपणास्त्र D) अंतराळ मोहीम 5 / 1005) 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? A) कुमार विवेक B) अरविंद पनगरिया C) एन. के. सिंग D) वाय. के. रेडी 6 / 1006) 'स्वच्छमुख' अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा 'स्माइल अॅम्बेसेडर' म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? A) विराट कोहली B) रोहित शर्मा C) शुभमन गिल D) सचिन तेंडूलकर 7 / 1007) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून 'डि लीट' पदवी प्रदान करण्यात आली आहे ? A) मुंबई विद्यापीठ B) सावित्रीचाई फुले, पुणे विद्यापीठ C) डी. वाय. पाटील विद्यापीठ D) कोल्हापूर विद्यापीठ 8 / 1008) नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता ? A) काचबिंदू B) रातांधळेपणा C) मोतीबिंदू D) वृद्धदृष्टिता 9 / 1009) महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? A) श्रीमती अर्चना त्यागी B) श्रीमती रश्मी शुक्ला C) श्रीमती प्रज्ञा सरवदे D) श्रीमती श्रीदेवी गोयल 10 / 10010) महाराष्ट्रातील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे? A) 288 B) 278 C) 448 D) 78 11 / 10011) 'अ' हा 'ब' चा भाऊ आहे. 'क' ही 'अ' ची आई आहे. 'ब' ही 'ड' ची नात आहे. 'फ' हा 'अ' चा मुलगा आहे. तर 'फ' चे 'ड' शी नाते. काय होईल ? A) नातू B) पणतू C) काका D) पुतण्या 12 / 10012) 7 : 133 : : 9 : ? A) 147 B) 99 C) 171 D) 158 13 / 10013) पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा.(1) X हा Y चा भाऊ आहे.(2) Z ही X ची बहीण आहे.(3) M हा N चा भाऊ आहे.(4) N ही Y ची मुलगी आहे.M चे काका असणारी व्यक्ती कोण? A) X B) K C) M D) N 14 / 10014) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. Z, , U, Q, ?, L A) I B) K C) M D) N 15 / 10015) जर FAITH चा संकेतांक 82731, HABIT चा संकेतांक 12573 आणि HEALTH चा संकेतांक 192431 तर BELIEF चा संकेतांक त्याच भाषेत कोणता ? A) 594598 B) 594789 C) 594978 D) 594798 16 / 10016) 96 : 24 : : 120 : ? A) 36 B) 30 C) 25 D) 96 17 / 10017) एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल ? A) 26 B) 23 C) 30 D) 28 18 / 10018) मालिकेतील गहाळ क्रमांक शोधा. 5, 10, 17, 26, ? A) 34 B) 35 C) 36 D) 37 19 / 10019) मालिकेतील चुकीची संख्या शोधा.3, 8, 15, 24, 34, 48, 63 A) 15 B) 24 C) 34 D) 48 20 / 10020) रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा.c-ccbca-cbcac-b A) acc B) abc C) bac D) cca 21 / 10021) एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल ? A) 21 किमी B) 840 मि C) 14 किमी D) 20 किमी 22 / 10022) 15 सेकंदात 2 रूमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रूमाल शिवून होतील ? A) 360 B) 180 C) 300 D) 325 23 / 10023) अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते ? A) 149 B) 137 C) 135 D) 133 24 / 10024) 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वये अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ? A) 6 वर्षे B) 18 वर्षे C) 24 वर्षे D) 12 वर्षे 25 / 10025) ABC : 262524 : : EFG : ? A) 282523 B) 222120 C) 232425 D) 252627 26 / 10026) सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN असा लिहितात, तर VALLEY हे कसे लिहितात ? A) VLLY B) YLLV C) VYLL D) LLVY 27 / 10027) दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ? A) 10 वेळा B) 6 वेळा C) 12 वेळा D) 11 वेळा 28 / 10028) प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ते कोणती वेळ दाखवले ? A) 10 वाजून 1 मि B) 10 वाजून 5 मि C) 10 वाजून 2 मि. D) 10 वाजून 4 मि. 29 / 10029) AD: D5A :: EG:? A) E12G B) G11E C) G10E D) G12E 30 / 10030) एका सांकेतिक भाषेत CITY हा GMXC शब्द असा लिहिला जातो तर TOWN हा शब्द असा लिहिला जाईल. A) XSRA B) XSAR C) WSRA D) WSAR 31 / 10031) जर RAM = OXJ व SAM = PXJ तर CAT = ? A) ZQX B) WXQ C) ZXQ D) VXT 32 / 10032) घड्याळात 10:30 वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ? A) 2:50 B) 1:30 C) 1:50 D) 12:30 33 / 10033) संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती ?30, 24, 19, 15, 12. ? A) 10 B) 11 C) 8 D) 6 34 / 10034) खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे. A) 2:3 B) 5:7 C) 17:21 D) 11:4 35 / 10035) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ? A) 24 B) 48 C) 12 D) 16 36 / 10036) खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही ? A) 11 B) 15 C) 13 D) 17 37 / 10037) 2120 + 493 - 1875 = ? A) 748 B) 848 C) 738 D) 838 38 / 10038) 43 × 13 × 7 - ? = 3013प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ? A) 800 B) 700 C) 650 D) 900 39 / 10039) 36 - 84 चे अतिसंक्षिप्तरूप कोणते ? A) 7÷12 B) 3÷14 C) 3÷7 D) 4÷7 40 / 10040) दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलीटर दूध घेतले, तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ? A) 190 रु B) 186 रु C) 180 रु. D) 175 रु 41 / 10041) मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसांत करतात. तेच काम 12 माणसे किती दिवसांत करतील ? A) 18 दिवस B) 24 दिवस C) 25 दिवस D) 26 दिवस 42 / 10042) 1200 रुपयांत खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी 200 रु. खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे शे. 10 नफा झाला. तर ती वस्तू केवढ्यास विकली ? A) 1480 रु B) 1510 रु. C) 1530 रु. D) 1540 रु. 43 / 10043) भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4000 रु.12 महिने, रमेशचे 5000 रु. 8 महिने आणि सुरेशचे 6000 रु. 4 महिने हाते, तर वर्ष अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील ? A) 6:5:3 B) 3:5:6 C) 5:3:6 D) 6:3:5 44 / 10044) 1 ते 31 या दरम्यान असलेल्या सम संख्यांची एकूण बेरीज किती ? A) 16 B) 128 C) 240 D) 512 45 / 10045) एका पोलीस बटालियनमध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत, 3 सेक्शन मिळून 1 प्लाटूनं व 3 प्लाटून मिळून 1 कंपनी तयार होते. त्या बटालियनमध्ये एकून 6 कंपन्या आहेत. प्रत्येक प्लाटूला जवानांच्या व्यतिरिक्त 1 देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. एका दिवशी बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील ? A) 504 B) 510 C) 486 D) 511 46 / 10046) 4 घोडे, 5 बदके, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत, तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल ? A) 58 B) 25 C) 33 D) 86 47 / 10047) जर कोणत्या संख्येचे 50 टक्के त्याच संख्येच्या 20 टक्क्यांपेक्षा 300 ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती ? A) 100 B) 300 C) 1000 D) 3000 48 / 10048) एक रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक (5 टक्के दराने, 2 वर्षासाठी) 250 रूपये आहे. तर ती रक्कम किती ? A) 1,00,000 B) 80,000 C) 40,000 D) 1,20,000 49 / 10049) 74088 चे घनमूळ किती ? A) 42 B) 52 C) 62 D) 72 50 / 10050) 60 कि.मी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती ? A) 100 मीटर B) 150 मीटर C) 200 मीटर D) मीटर 51 / 10051) एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिऱ्हाइकास तो संच 22,250 रुपयांस मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा ? A) 30, 500 रुपये B) 20,000 रुपये C) 25,000 रुपये D) 25, 500 रुपये 52 / 10052) 0.5929 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते ? A) 0.067 B) 0.77 C) 0.083 D) 0.83 53 / 10053) 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील ? A) 5 वर्षे B) 20 वर्षे C) 10 वर्षे D) 15 वर्षे 54 / 10054) 10.2 कि. ग्रॅ. गव्हाचे 17 समान भाग केले, तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती ? A) 0.6 ग्रॅम B) 60 ग्रॅम C) 600 ग्रॅम D) 6 ग्रॅम 55 / 10055) 24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती ? A) 203 रुपये B) 230 रुपये C) 2003 रुपये D) 2030 रुपये 56 / 10056) 5 × 5 + 5÷5 + (5-5) = ? A) 26 B) 27 C) 25 D) 35 57 / 10057) P या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ? A) 20 तास B) 30 तास C) 50 तास D) 60 तास 58 / 10058) एका त्रिकोणाचा पाया 15 सें. मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें. मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती ? A) 9 सें.मी B) 18 सें.मी C) 8. सें.मी. D) 12.5 सें.मी. 59 / 10059) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ? A) 10999 B) 11110 C) 8888 D) 8999 60 / 10060) 4÷7, 3÷7 , 5÷7 , 2÷7 यातील सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ? A) 4÷7 B) 3÷7 C) 5÷7 D) 2÷7 61 / 10061) वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ? A) चुली B) मुली C) झुली D) फुली 62 / 10062) पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखाः'पिटुकली खारूताई घराच्या छपरावरून तुरूतुरू गेली.' A) रीतिवाचक B) कालवाचक C) स्थलवाचक D) परिणामवाचक 63 / 10063) 'अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता ? A) अव्ययीभाव B) तत्पुरुष C) बहुव्रीही D) द्वंद्व 64 / 10064) पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा: 'संरचना' A) नजाकत B) भूमिका C) भूषण D) ठेवण 65 / 10065) 'पेटीतील नाणी मुलांना दाखवली' या वाक्याचा प्रयोग ओळखा ? A) सकर्मक कर्तरी B) सकर्मक भावे C) अकर्मक कर्तरी D) कर्मणी 66 / 10066) 'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते ? A) आ. रा. देशपांडे B) बा. सी. मढेंकर C) वि. वा. शिरवाडकर D) पद्मा गोळे 67 / 10067) फू बाई फू' हे आत्मचरित्र कोणाचे आहे? A) विठ्ठल उमप B) यदुनाथ थत्ते C) अच्युत गोडबोले D) वसंत जोशी 68 / 10068) पुढीलपैकी कोणत्या पर्यायांतील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही? A) स्वाधीन × पराधीन B) द्वेष × स्नेह C) अलग x विलग D) सत्वर x सावकाश 69 / 10069) 'दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आला नाही ? A) कुरूप B) भेद C) सोपे D) पारख 70 / 10070) पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. A) निष्कारण B) सकारण C) अकारण D) विनाकारण 71 / 10071) 'गंगाजळी' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता ? A) डोळ्यांतील अश्रू B) गंगा नदीचे पवित्र जल C) कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम D) दारात हत्ती झुलण्याइतकी संपत्ती. 72 / 10072) 'मरगळ येणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडाः A) खाईत पडणे B) जिवाचा आकांत करणे C) भांबावून जाणे D) ग्लानी येणे 73 / 10073) पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती ? A) डोळ्यांत केर, कानात फुंकर B) लेकी बोले, सुने लागे C) मानेवर गळू नि पायाला अळू D) आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी 74 / 10074) तमोगुण या शब्दांची योग्य 'फोड' कोणती ? A) तम + गुण B) तमा + गुण C) तमः + गुण D) तमो + गुण 75 / 10075) पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात 'सामान्यनाम' आहे ?(A) वयाच्या बाराव्या वर्षी मी सातवी पास झालो.(B) मानवता हाच खरा धर्म आहे.(C) गावोगावी नारदमुनींची संख्या वाढलेली आहे.(D) 'बोलावणे' आल्याशिवाय जाणार नाहीच! A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 76 / 10076) 'माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली'. (या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत ?) A) चार B) पाच C) दोन D) तीन 77 / 10077) 'स्वच्छता हिच खरी संपत्ती.' (या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.) A) शक्य B) प्रयोजक C) अध्याहृत D) संयुक्त 78 / 10078) 'मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा A) तृतीया B) प्रथमा C) सप्तमा D) चतुर्थी 79 / 10079) 'आपली चित्रं खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तहेचे प्रयोग केले' (वाक्यप्रकार ओळखा.) A) केवल B) मिश्र C) संयुक्त D) उद्गारार्थी 80 / 10080) पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता ? A) प्राप्तधन प्राप्त आहे धन ज्यास तो. B) पुरणपोळी- पुरण भरून तयार केलेली पोळी C) वनभोजन - वनातील भोजन D) विटीदांडू - विटी अथवा दांडू 81 / 10081) 'आपणच आपल्या गैरसोई निर्माण करत असतो.' या वाक्याचा काळ ओळखा. A) अपूर्ण वर्तमानकाळ B) रीति भूतकाळ C) रीति वर्तमानकाळ D) पूर्ण वर्तमानकाळ 82 / 10082) कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय ? A) काकाड B) रवनाल C) बारडा D) पोनाड 83 / 10083) शीघ्रकोपी म्हणजे............ A) मोजक्या शब्दात बोलणार B) श्रम करून जगणारा C) अतिशय लवकर बोलणारा D) अतिशय लवकर रागवणारा 84 / 10084) 'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे. A) पूर्वरूप संधी B) पररूप संधी C) व्यंजन संधी D) विसर्ग संधी 85 / 10085) शहाणा-शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? A) भाववाचक नाम B) विशेषनाम C) समुदायवाचक नाम D) सामान्यनाम 86 / 10086) भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये...........हा कायदा संसदेत पारित करण्यात आला. A) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता B) भारतीय न्याय संहिता C) भारतीय साक्ष अधिनियम D) भारतीय दंडन्याय संहिता 87 / 10087) 'सुर्यमाळ कडा' हे कोणत्या जिल्हयातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे ? A) नाशिक B) ठाणे C) पालघर D) रायगड 88 / 10088) पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ? A) मुंबई-नाशिक B) मुंबई-अहमदाबाद C) मुंबई-दिल्ली D) मुंबई-पुणे 89 / 10089) राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते ? A) मोखाडा B) वसई C) जव्हार D) जलासरी 90 / 10090) खालीलपैकी कोणत्या तालुक्यास समुद्रकिनारा लाभलेला नाही ? A) तलासरी B) मोखाडा C) डहाणू D) पालघर 91 / 10091) उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे ? A) भाटघर, कण्हेर, राधानगरी, कोयना B) राधानगरी, कोयना, कण्हेर, भाटघर C) कोयना, कण्हेर, भाटघर, राधानगरी, D) भाटघर, कण्हेर, कोयना, राधानगरी, 92 / 10092) मच्छिमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर ....... येथेही आहेत ? A) सातपाटी व रत्नागिरी B) कुडाळ व श्रीवर्धन C) अलिबाग व उरण D) न्हावाशेवा व पळस्पे 93 / 10093) इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत ? A) मल्हारराव होळकर B) अहिल्याबाई होळकर C) यशवंतराव होळकर D) खंडेराव होळकर 94 / 10094) खालीलपैकी कोण 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध आहेत A) बाळ गंगाधर टिळक B) गोपाळ कृष्ण गोखले C) ज्योतिबा फुले D) गोपाळ हरी देशमुख 95 / 10095) भारतातील सुप्रसिद्ध 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे ? A) 100 B) 500 C) 182 D) 252 96 / 10096) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजने अंतर्गत लाभार्थीना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे ? A) 1500 B) 1590 C) 1550 D) 1530 97 / 10097) ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ? A) प्रौढ स्त्रिया B) प्रौढ पुरुष C) 18 वर्षांवरील संबधित गावातील सर्व नागरिक D) यापैकी नाही 98 / 10098) 'एक हॉर्स पॉवर' म्हणजे किती वॅट ? A) 105 B) 760 C) 670 D) 746 99 / 10099) घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मिरीला विशेष दर्जा देण्यात आला होता. जो सन 2019 रद्द करण्यात आला ? A) 324 B) 352 C) 370 D) 380 100 / 100100) नवीन संसद भवनाचे उद्घाटन मा. पंतप्रधान यांच्या हस्ते .....रोजी करण्यात आले. A) 28 जून 2023 B) 18 मे 2023 C) 28 मे 2023 D) 18 जून 2023 Your score isThe average score is 47% 0% Restart quiz
Mla utsukta ahe hi test sodvayla
Mala test sodvaychi aahe
Sodva na mg
@navi_mumbai_police hya id la msg kara jar kai problem asel tr test baddal
Nice
Mla test sodvaychi ah
mala pn sodvaychi ahe