पंचायत राज विषयी थोडक्यात माहिती व सराव टेस्ट

  • भारतीय पंचायत राज प्रणाली – त्रिस्तरीय
  • ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद
  • समिती – बलवंतराव मेहता
  • भारतात प्रथम पंचायतराजची स्थापना – 2 ऑक्टोबर 1959
  • पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य राजस्थान
  • पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य – आंध्रप्रदेश
  • पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील 9 वे राज्य
  • 1 मे 1962 ला महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था लागू
  • राष्ट्रीय पंचायत राज दिन – 24 एप्रिल
  • कार्यकारी प्रमुख – सरपंच
  • सचिव / कार्यकारी अधिकारी – ग्रामसेवक
  • निवडणूक – गावातील लोक प्रत्यक्ष मतदानाने
  • ग्रामपंचायत सदस्याचे वय – 21 पूर्ण (मतदाराराचे वय – 18वर्षे पूर्ण)
  • ग्रामपंचायत निर्मिती – किमान 600 लोकसंख्या असणे आवश्यक
  • सदस्य संख्या – कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17
  • ग्रामपंचायतीची मुदत – 5 वर्षे
  • कारभार – मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 अन्वये चालतो
  • कार्य – गावाच्या विकासासाठी योजना राबवणे
  • ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष सुरु – 1 एप्रिल (31 मार्चला संपते)
  • ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास
  • ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा
  • प्रत्येक विकास गटासाठी/तालुक्याला एक पंचायत समिती असते.
  • कार्यकाळ – 5 वर्षेपोलीस भरती
  • कार्यकारी प्रमुख – ‘सभापती’ (कार्यकाळ 2.5 वर्षे)
  • प्रशासकीय प्रमुख – गटविकास अधिकारी (BDO)
  • कार्य – ग्रामपंचायत स्तरावर तयार केलेल्या योजना एकत्रित करणे, आर्थिक अडचणी, सामाजिक कल्याण आणि क्षेत्र विकासाच्या दृष्टीने योजनांचे मूल्यमापन करणे.
  • पंचायत समितीला गटास ‘गण’ असे म्हणतात.
  • जिल्हा स्तरावरील पंचायती राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे.
  • कार्यकाळ – 5 वर्षे
  • महाराष्ट्र राज्यात सध्या 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषदा आहेत.
  • मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत.
  • निवडून आलेल्या सदस्यातून एकाची अध्यक्षपदी निवड होते. (2.5 वर्षे)
  • प्रशासकीय प्रमुख – मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
  • जिल्हा परिषदेची मुख्य समिती – स्थायी समिती
  • कार्य – शिक्षण, आरोग्य, दळणवळण, खेड्यातील लोकांच्या गरजा, प्रशासन पाहणे.
  • महानगरपालिका म्हणजे, दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागाचे प्रशासन करणारी संस्था
  • महानगरपालिकेचे अध्यक्ष महापौर असतात.
  • प्रशासकीय अधिकारी – “महापालिका आयुक्त”
  • महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका – बृहन्मुंबई (स्थापनाः 1888)
  • सध्या महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत.
  • महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका – जालना (स्थापना: 2023)

3 thoughts on “पंचायत राज विषयी थोडक्यात माहिती व सराव टेस्ट”

Leave a Reply to Sourabh Chavan Cancel reply

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र