नाशिक शहर पोलीस शिपाई February 24, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) नाशिक शहर पोलीस 1 / 1001) 7,11,13,17,19 , ? A) 21, 23 B) 23, 25 C) 29, 30 D) 20, 22 2 / 1002) खालील विसंगत संख्या शोधा. 2,9, 28, 65, 126, 216 A) 65 B) 126 C) 216 D) 28 3 / 1003) विसंगत घटक ओळखा. A) СВА B) RQP C) TUS D) ONM 4 / 1004) J, L, N, P, ? A) R B) T C) S D) Q 5 / 1005) रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे ? A) सुरेश B) विजय C) रमेश D) अविनाश 6 / 1006) एका रस्त्यावरून काही घोडे व घोडेस्वार चालत चाल-ले आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाच्या पायाची संख्या पन्नास झाली तर एकूण घोडे किती? A) वीस B) पाच C) तीस D) दहा 7 / 1007) राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षानी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. तर राकेशचे वय किती ? A) 16 वर्ष B) 12 वर्ष C) 22 वर्ष D) 11 वर्ष 8 / 1008) राम राधाचा परिचय करून देतांना आपल्या मित्राला म्हणाला, हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तर राधाचे रामाशी नाते कोणते ? A) आई B) बहीण C) मुलगी D) भाची 9 / 1009) घड्याळात 10:30 वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ? A) 2:50 B) 1:30 C) 1:50 D) 12:30 10 / 10010) दुपारी 1: 25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनीट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ? A) 2 B) 3 C) 4 D) 5 11 / 10011) एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याच्या पुढे 6 स्पर्धक होते. हनिफ अंगदच्या मागे चौथा होता आणि हनिफ शेवटून सातवा होता तर एकून स्पर्धक किती ? A) 14 B) 18 C) 17 D) 16 12 / 10012) पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वांत पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही. तर रांगेत सर्वांत शेवटी कोण आहे ? A) राजन B) रवी C) राहूल D) रेणू 13 / 10013) सर्व मासे कासव आहेत. काही मगर कासव आहेत. निष्कर्ष :-1. काही मगर कासव आहेत.2. कोणतेही कासव मगर नाहीत. A) निष्कर्ष एक योग्य B) निष्कर्ष दोन योग्य C) दोन्हीही योग्य D) एकही नाही. 14 / 10014) A = 1 B = 2 C = 3 D = 4 तर 8463 या संख्याने काय दर्शविले जाते. A) HFDC B) HCFD C) HFCD D) HDFC 15 / 10015) जर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल ? A) GLVWQDFH B) GLVUEREH C) GLVWDQFN D) यापैकी नाही 16 / 10016) 'स' व 'क्ष' यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ? A) मूलध्वनी B) महाप्राण C) संयुक्त व्यंजन D) स्वर 17 / 10017) खालीलपैकी कोणता वर्ण हा 'ओष्ठ्य' वर्ग नाही ? A) प् B) ब् C) म् D) न् 18 / 10018) 'कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते' या वाक्यातील विशेष नाम ओळखा ? A) नदी व ही B) उगम व नदी C) कृष्णा व महाबळेश्वर D) यापैकी नाही 19 / 10019) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. 'पुरणपोळी' A) स्त्रीलिंगी B) पुल्लिंगी C) नपुंसकलिंगी D) यापैकी नाही 20 / 10020) जसे 'केळ' या शब्दाचा अनेकवचन 'केळी' तसे 'वेळ' या शब्दाचे अनेकवचन काय ? A) वेळी B) वेळेत C) वेळा D) वेळ 21 / 10021) 'टेबलावरील ती माझी वही आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. A) प्रश्नार्थक सर्वनाम B) पुरुषवाचक सर्वनाम C) सामान्य सर्वनाम D) दर्शक सर्वमान 22 / 10022) पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. 'राजाला सोनेरी मुकुट शोभतो' A) राजाला B) मुकुट C) सोनेरी D) शोभतो 23 / 10023) जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना ....... म्हणतात. A) क्रियाविशेषण B) विशेषण C) शब्दयोगी अव्यय D) सर्वनामे 24 / 10024) खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते ? A) प्रथमा, द्वितीया, चतुर्थी B) विकल्पबोधक, कारणबोधक, संकेतदर्शक C) करणवाचक, विनिमयवाचक, परिणामवाचक D) कर्तरी, कर्मणी, भावे 25 / 10025) 'परंतु', 'बाकी' ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ? A) वैपुल्य B) न्यूनत्व C) आनंद D) आधिक्य 26 / 10026) 'कमलनेत्र' या शब्दाचा समास ओळखा. A) द्विगू B) बहुव्रीही C) अव्ययीभाव D) कर्मधारय 27 / 10027) पुढील संधी सोडवा. वसंतोत्सव A) वसंत + उत्सव B) वसंत + त्सव C) वसंता + त्सव D) वसं + तोत्सव 28 / 10028) अपूर्ण भूतकाळ ओळखा. A) मी कादंबरी वाचली. B) भी कादंबरी वाचत होतो C) मी कादंबरी वाचत असे. D) मी कादंबरी वाचली होती 29 / 10029) 'रीति भूतकाळातील' क्रियापद कोणते ? A) चालत असे B) चालत होता C) चालला D) चालला होता 30 / 10030) 'शिपायाकडून चोर पकड़ला गेला' यातील वाक्यातील प्रयोग ओळखा. A) कर्तरी B) सकर्मक कर्तरी C) नवीन कर्मणी D) भावे 31 / 10031) केवढा मोठा धबधबा हा! वाक्याचा प्रकार सांगा. A) विधानार्थी B) उद्गारार्थी C) होकारार्थी D) यापैकी नाही 32 / 10032) 'मेघाराम तो व्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा. A) रूपक B) उपमा C) श्लेष D) यमक 33 / 10033) 'अनुमोदन' याकरीता कोणता समानार्थी शब्द नाही? A) होकार B) समर्थन C) पाठिंबा D) आस्वाद 34 / 10034) विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. A) रोष x आनंद B) रोख × उधार C) रंक × गरीब D) रुद्र × सौम्य 35 / 10035) चतुर्भुज होणे म्हणजे ? A) मतभेद होणे B) लग्न होणे C) भांडण होणे D) गर्व होणे 36 / 10036) 'बहुश्रुत' या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो. A) जो सर्वांना ओळखतो B) ज्याला सर्वजण ओळखतात. C) ज्याने पुष्कळ ऐकले व वागले आहे D) जो खूप श्रीमंत आहे. 37 / 10037) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? A) अपसारण चिन्ह B) अपूर्णविराम C) स्वल्पविराम D) संयोगचिन्ह 38 / 10038) कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे? A) वि. वा. शिरवाडकर B) पु. ल. देशपांडे C) रणजीत देसाई D) गुल ठाकूर 39 / 10039) 1500 चे 12% म्हणजे किती ? A) 180 B) 175 C) 300 D) 325 40 / 10040) 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल ? A) 33 चौसेमी B) 32 चौसेमी C) 30 चौसेमी D) 23 चौसेमी 41 / 10041) संगीता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षे जास्त आहे. 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ? A) 3:4 B) 5:4 C) 1:2 D) 7:8 42 / 10042) दुधाचा भाव 18 रु. लिटर असताना दररोज 250 मिलिलिटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ? A) 136.5 रु B) 132.5 रु. C) 139.5 रु D) यापैकी नाही 43 / 10043) दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल ? A) 10:14 B) 5:7 C) 25:7 D) 25:49 44 / 10044) बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत व चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल ? A) रु. 180 नफा B) रु.190 तोटा C) रु. 120 नफा D) रू.170 तोटा 45 / 10045) 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल. आज त्यांच्या वयांची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा. A) 25 B) 30 C) 28 D) 32 46 / 10046) दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती ? A) 4:1 B) 4:3 C) 1:4 D) 5:3 47 / 10047) एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल ? A) 28 तास B) 24 तास C) 40 तास D) यापैकी नाही 48 / 10048) 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ? A) 12 दिवस B) 15 दिवस C) 20 दिवस D) 18 दिवस 49 / 10049) एक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती कि.मी. ? A) 20 B) 24 C) 28.5 D) 30 50 / 10050) 11 वा वर्ग व 4 चा घन यांची बेरीज किती होईल ? A) 165 B) 175 C) 185 D) 195 51 / 10051) दोन संख्यांचा म.सा.वि. व ल. सा. वि. अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती ? A) 45 B) 75 C) 60 D) 90 52 / 10052) एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते. तर शिक्षकाचे वय किती ? A) 41 B) 50 C) 57 D) 52 53 / 10053) एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती ? A) 71 B) 79 C) 87 D) 65 54 / 10054) दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ? A) 13 B) 21 C) 17 D) 11 55 / 10055) एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी ? A) 245. 3 रुपये B) 189 रुपये C) 188 रुपये D) 192 रुपये 56 / 10056) एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860 रु. आहे. तर व्याजाचा दर किती ? A) 10% B) 15% C) 12% D) 7.5% 57 / 10057) एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 से.मी. आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती ? A) 41 सें.मी. B) 29 सें.मी. C) 31. सें.मी. D) 39 सें.मी. 58 / 10058) एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? A) 5 B) 6 C) 7 D) 8 59 / 10059) एका आयताचा एक कर्ण 17 सेमी लांबीचा असून त्या आयताची परिमिती 46 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती ? A) 120 सें.मी.² B) 80 से.मी.² C) 100 सें.मी.² D) 140 सें.मी. ² 60 / 10060) 35 चे किती टक्के म्हणजे 10.5? A) 30% B) 36% C) 12% D) 32% 61 / 10061) 504 मी. तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येकाची लांबी किती मीटर असेल? A) 56 B) 68 C) 63 D) 54 62 / 10062) A) पर्याय 1 B) पर्याय 2 C) पर्याय 3 D) पर्याय 4 63 / 10063) महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचान्यांच्या पदांच्या वर्गवारी नुसार अचूक चढता क्रम लावा A) शिपाई-हवालदार नाईक-सहायक पोलीस निरीक्षक B) नाईक - शिपाई-सहायक पोलीस निरीक्षक-हवालदार C) शिपाई-नाईक-हवालदार-सहायक पोलीस निरीक्षक D) नाईक-हवालदार-शिपाई-सहायक पोलीस निरीक्षक 64 / 10064) पोलीस क्षेत्राशी संबंधत संशोधन करणारी संस्था कोणती ? A) NCRB B) RAW C) BPR&D D) DRDO 65 / 10065) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे? A) हाताचा पंजा B) सिंहमुद्रा C) चरखा D) अशोकचक्र 66 / 10066) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी .......... येथे आहे A) पुणे B) मुंबई C) ठाणे D) नाशिक 67 / 10067) दहशतवादाशी संबंधीत गुन्ह्याचा तपास करतेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? A) सीआयडी B) सीबीआय C) रॉ D) एनआयए 68 / 10068) 'इंटरपोल' या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? A) लंडन, इंग्लंड B) लिऑन, फ्रान्स C) बर्लिन, जर्मनी D) न्यूयॉर्क, अमेरिका 69 / 10069) आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे? A) इगतपुरी B) सुरगाणा C) कळवण D) बागलाण 70 / 10070) आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ...........येथे आहे. A) पिंपळगांव B) लासलगाव C) देवळा D) निफाड 71 / 10071) 'मराठी भाषा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? A) 22 मार्च B) 27 फेब्रुवारी C) 11 फेब्रुवारी D) 29 जानेवारी 72 / 10072) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील ......... येथे आहे. A) कळवण B) भगूर C) सुरगाणा D) त्र्यंबकेश्वर 73 / 10073) कुंभमेळ्याचे आयोजन दर ........... वर्षांनी होते. A) बारा B) सहा C) तीन D) नऊ 74 / 10074) त्रिंगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? A) इगतपुरी B) येवला C) नांदगाव D) सुरगाणा 75 / 10075) ................या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला. A) अनंत कान्हेरे B) वासुदेव देशपांडे C) काशीराम फडणवीस D) यापैकी नाही 76 / 10076) महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ? A) अप्पर वर्धा B) जायकवाडी C) गोसीखुर्द D) कोयना 77 / 10077) भारताचे 29 वे राज्य कोणते आहे? A) मिझोरम B) सिक्कीम C) तेलंगणा D) झारखंड 78 / 10078) नाशिकचे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत ? A) प्रविण गेडाम B) आशिमा मित्तल C) जलज शर्मा D) अशोक करंजकर 79 / 10079) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक खालीलपैकी कोण आहेत ? A) बी. जी. शेखर B) दत्तात्रय कराळे C) संदीप कर्णिक D) विक्रम देशमाने 80 / 10080) नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे ? A) 11 B) 15 C) 14 D) 13 81 / 10081) नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? A) बिहार B) झारखंड C) आंध्र प्रदेश D) पश्चिम बंगाल 82 / 10082) खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ? A) कळसूबाई B) भैरवगड C) साल्हेर D) घनचक्कर 83 / 10083) बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ? A) माजी न्या. गरीमा सिंह आयोग B) माजी न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग C) माजी न्या. श्रीमती रितुराज अवस्थी आयोग D) माजी न्या. वर्मा आयोग 84 / 10084) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान ....... वेळ लागतो. A) 8 सेकंद B) 8 मिनिटे C) 8 तास D) 1 दिवस 85 / 10085) तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ? A) निफाड B) सिन्नर C) चांदवड D) येवला 86 / 10086) सन 2024 चा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला ? A) चंद्रकुमार नलगे B) भारत सासणे C) रवींद्र शोभणे D) अशोक सराफ 87 / 10087) सन 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणाला पराभूत केले ? A) ऑस्ट्रेलिया B) दक्षिण आफ्रिका C) इंग्लंड D) अफगाणिस्तांन 88 / 10088) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा A) नायट्रोजन B) युरिया C) शेणखत D) पोटॅश 89 / 10089) शिल्पा मनीषाला म्हणाली की, "माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पांशी नाते काय ? A) बहीण B) आत्या C) आजी D) यापैकी नाही 90 / 10090) BDF: 246 तर HPQ : ? A) 81617 B) 71516 C) 81718 D) 71718 91 / 10091) खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडाababa, aabab, baaba, abaab,? A) baabb B) babaa C) bbaaa D) aaabb 92 / 10092) DEAR-28, FEAR = 30 तर FATHER R =? A) 58 B) 85 C) 68 D) 86 93 / 10093) दिलेल्या संख्या मालिकेत x =? 7, x, 21,31,43 A) 11 B) 12 C) 14 D) 13 94 / 10094) ACE, BDF, GIK, HIJ, MOQ? A) NPO B) NPR C) NPS D) यापैकी नाही 95 / 10095) 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवारं असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल ? A) सोमवार B) मंगळवार C) बुधवार D) गुरुवार 96 / 10096) अ=1, स = 8 इ= 3 ई=4, ब=5, फ=7, ग = 9 घ= 6 , आ = 2 असे मानल्यास आई फणस बघ म्हणजे काय ? A) 1234567 B) 2479856 C) 2379886 D) 9856023 97 / 10097) एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहीला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल ? A) 930826 B) 930526 C) 980236 D) 935026 98 / 10098) 2 + 2 × 4 - 2÷1 (2) - 3 = ? A) 3 B) 4 C) 5 D) 6 99 / 10099) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ? A) पेरणे B) उपटणे C) वेचणे D) उपसणे 100 / 100100) 'हातभर काम भाराभर दाम' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. A) थोडे काम थोडे दाम B) काम न करता दाम मागणे C) पुष्कळ काम त्याचे पुष्कळ दाम D) कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त Your score isThe average score is 50% 0% Restart quiz
very nice
Hello
हेल्लो