चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 9, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs / चालू घडामोडी 2025 1 / 201) कोणत्या देशाने आपल्या विमानतळावर बायोमेट्रिक सेवा सुरू केली आहे ज्याच्यामुळे आता पासपोर्ट किंवा तिकीट आवश्यक नाही? A. जपान B. सिंगापूर C. UAE D. अमेरिका 2 / 202) कोकण शक्ती' युद्ध सराव हा कोणत्या दोन हवाई दलाच्या सरावाच्या तयारीसाठी आयोजित केला जातो. ? A. भारत - UK B. भारत - USA C. भारत - फ्रान्स D. भारत - मालदीव 3 / 203) आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे (IMO) परिषदेचे 132 वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले ? A. लंडन B. पॅरिस C. नवी दिल्ली D. मॉस्को 4 / 204) 2028 ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला ? A. बेसबॉल B. क्रिकेट ( T - 20 ) C. फ्लॅग फुटबॉल D. वरीलपैकी सर्व 5 / 205) FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप नेमबाजी 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? A. मुंबई B. नवी दिल्ली C. हैद्राबाद D. बंगळूरु 6 / 206) कोणत्या भारतीय खेळाडूने 2024 मध्ये इंग्लंडमध्ये महिला वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले ? A. एल श्रुती B. अमेय कमानी C. चित्रा मागिमाराज D. विद्या पिलई 7 / 207) Chang'e-6 मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे? A. रशिया B. चीन C. भारत D. इस्राईल 8 / 208) जगातील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरले आहे ? A. कुवैती दिनार B. भारत C. रशिया D. अमेरिका 9 / 209) सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे ? A. आशिया B. आफ्रिका C. उत्तर अमेरिका D. ऑस्ट्रेलिया 10 / 2010) भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ? A. गुरुग्राम B. वाराणसी C. इंदोर D. अयोध्या 11 / 2011) भारताच्या विधी सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? A. अंजू राठी - राणा B. संजू - राणा C. विनिषा अग्रवाल D. अश्विनी शहा 12 / 2012) जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ? A. 12 व्या B. 13 व्या C. 14 व्या D. 15 व्या 13 / 2013) कोणत्या देशाच्या “राष्ट्रीय दिवसा”ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत? A. तुर्कस्थान B. मॉरीशियस C. स्पेन D. थायलंड 14 / 2014) संयुक्त आर्थिक आयोग स्थापन करण्यास, व्यापार आणि उच्च-तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्यास कोणत्या देशांमध्ये सहमती झाली? A. भारत - नेपाळ B. भारत - अमेरिका C. भारत - आयर्लँड D. भारत - रशिया 15 / 2015) "संविधान सभेच्या महिला सदस्यांचे जीवन आणि योगदान" या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? A. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधान विभागाद्वारे B. अर्थ मंत्रालय C. ऊर्जा मंत्रालय D. गृह मंत्रालय 16 / 2016) "महिला समृद्धी योजना" कोणत्या राज्यात सुरु झाली आहे? A. दिल्ली B. महाराष्ट्र C. कर्नाटक D. मध्यप्रदेश 17 / 2017) मॉन्टेनेग्रोमध्ये “FIDE वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप-2025” चे विजेतेपद जिंकले? A. प्रणव व्यंकटेश B. प्रज्ञानंद भारती C. आनंद यादव D. सचेत अग्रवाल 18 / 2018) "6वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप-2025" चे विजेतेपद कोणी जिंकले? A. भारत B. इराण C. जपान D. उबेकिस्तान 19 / 2019) महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? A. नाशिक B. पुणे C. नागपूर D. संभाजीनगर 20 / 2020) खालीलपैकी कोणत्या साहित्यिकांना 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत ? A. विक्रम सेठ आणि अरविंद अडिगा B. गुलझार आणि जगद्गुरु रामभद्रचार्य C. केदारनाथ सिंग आणि विक्रम सेठ D. किरण देसाई आणि अरविंद अडिगा Your score isThe average score is 49% 0% Restart quiz
K
K
Nice question