स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट October 28, 2024 by patilsac93@gmail.com स्पर्धात्मक चालू घामोडी सराव टेस्टपोलीस भरती गुरु टीम ला प्रतिसाद देण्यासाठी अमोल मोतीराळे सरांना इंस्टाग्रामवर MSG टाकण्यात यावे . 1 / 10नुकतेच हिमाचल प्रदेशाने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? संकल्प सुधारणा कवच हास्यल्प मानवता 2 / 10आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२४ कुठे आयोजित केला जाईल? नवी दिल्ली कुरुक्षेत्र चेन्नई लखनौ 3 / 1050 वा आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? आशालता देवी बाला देवी संजू यादव मनीषा कल्याण 4 / 10ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? जपान रशिया चीन ऑस्ट्रेलिया 5 / 10केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला ? 18 12 21 23 6 / 10प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा ( PMMY ) १० लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आलेली आहे? 15 लाख 20 लाख 25 लाख 30 लाख 7 / 10अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली, राणी रामपाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट बँटमिंटन हॉकी बॉक्सिंग 8 / 10लीडरशिप समिट २०२४ चे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे? IIT दिल्ली IIT मुंबई IIT कानपूर IIT गुवाहाटी 9 / 10भारत सरकारने डॉ.नीना मल्होत्रा यांची पुढील कोणत्या देशाच्या राजदूत म्हणून नेमणूक केली आहे? फ्रांस स्वीडन रशिया जपान 10 / 10कोणत्या राज्य सरकारने दहावीचे गणित आणि विज्ञान या विषयांचे उत्तीर्ण गुण ३५ वरून २० पर्यंत कमी करण्याच्या प्रस्ताव दिला आहे? गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र आसाम Your score isThe average score is 57% 0% Restart quiz
Super
👮👮👮
Super👮👮
amesing advrtasiment
Police bharti guru
7
Nice test
Police
Police bharti
Online test