Computers Knowledge & Information संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव प्रश्न January 20, 2025 by patilsac93@gmail.com Computers Knowledge & Information संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव प्रश्न 1 / 151) सायबर बुलिंग म्हणजे काय? A. स्पॅमिंग B. स्केअरवेअर C. इंटरनेटद्वारे धमाकावणे D. ऍडवेअर 2 / 152) इंटरनेट बँकिंग मध्ये वापरण्यात येणारा ओ.टी.पी म्हणजे काय? A. वन टाईम पासवर्ड B. वनली टाईम पासवर्ड C. वन टाईम पासकी D. यापैकी नाही 3 / 153) डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? A. डेसिबल्स B. हर्टझ C. मायकॉन D. बिट्स पर सेकंद 4 / 154) कुकीज कोठे साठविल्या व वाचल्या जातात? A. http B. ftp C. smtp D. tpc/ip 5 / 155) अँनॉलॉग चे डिजिटल व डिजिटल चे अँनॉलॉग कोणती प्रणाली करते? A. सेट टॉप बॉक्स B. प्रिंटर C. मोडेम D. राऊटर 6 / 156) DNS ही सज्ञा कशाशी संबंधित आहे? A. डोमेन नेम सिस्टीम B. डिफेन्स न्यूक्लिअर सिस्टीम C. डाऊनलोडेबल न्यू सॉफ्टवेअर D. यापैकी नाही 7 / 157) PDF म्हणजे ----------- A. पोर्टेबल डॉक्युमेन्ट फॉर्मेट B. पोर्टेबल डिझाईन फाईल C. प्रोसेस्ट डॉक्युमेंट फॉर्मेट D. यापैकी नाही 8 / 158) ई-मेल पाठविण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात? A. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल एम. एस. टी. पी B. पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल पी. ओ. पी C. इंटरेनेट मॅसेज मेल एक्सेस प्रोटोकॉल आय. एम. ए. पी D. वरील सर्व पर्याय 9 / 159) खालीलपैकी ------------ हे वेब सर्च इंजिन नाही. A. गुगल ( Google ) B. याहू ( Yahoo ) C. बिंग ( Bing ) D. इ - बे ( E - bay ) 10 / 1510) संगणक हा माहिती साठविणे व गणिती प्रक्रिया करताना ---------- नंबर पद्धती वापरतो. A. बायनरी B. ऑक्टल C. डेसीमल D. हेक्झाडेसीमल 11 / 1511) मालवेअर व स्पायवेअरच्या धोक्यापासून संगणकास वाचविणाच्या कार्यप्रणालीला काय म्हणतात? A. सेफ्टी टी वॉल B. फायर वॉल C. टफ वॉल D. रिअल वॉल 12 / 1512) एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवितो त्यास काय म्हणतात? A. स्मॅपर B. ऍनालिस्ट C. प्रोग्रामर D. हॅकर 13 / 1513) एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे त्या क्रियेस काय म्हणतात? A. बाऊसिंग B. अपलोडिंग C. डाऊनलोडिंग D. डाऊन साईझिंग 14 / 1514) संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? A. नॉट B. बाईट्स C. हर्ट्स D. क्युबिक 15 / 1515) टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? A. इनपुट डिव्हाईस B. आऊटपुट डिव्हाईस C. इनपुट - आऊटपुट डिव्हाईस D. यापैकी नाही Your score isThe average score is 57% 0% Restart quiz