विज्ञान विषयात मानवी आरोग्या विषयी सराव टेस्ट

बुद्धिमत्ता सराव टेस्ट आकृत्या मोजणे

विज्ञान विषयात मानवी आरोग्याच्या सखोल अभ्यास व सराव टेस्ट

1 / 15

जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो?

2 / 15

खालीलपैकी विषाणू पासून होणारा रोग कोणता?

3 / 15

श्वेत रक्तपेशींच्या कर्करोग -

4 / 15

अल्झायमर हा रोग मानवाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे?

5 / 15

हत्तीरोग कशामुळे होतो?

6 / 15

क्लोरोमायसीटिन हे प्रतिबंधक औषध कोणत्या रोगासाठी आहे?

7 / 15

मेन्टॉक्स निदान चाचणी कोणत्या रोगासाठी आहे?

8 / 15

जीवनसत्वांच्या शोध कोणी लावला?

9 / 15

काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास जडतो?

10 / 15

रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणारी स्थिती म्हणजे -

11 / 15

हेपॅटीटीस B --------- मुळे होतो.

12 / 15

सिरॉसिस हा विकार अतिमद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?

13 / 15

इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे.

14 / 15

मानवी डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो?

15 / 15

मद्यपानामुळे ------------ चा अभाव निर्माण होतो.

Your score is

The average score is 51%

0%

1 thought on “विज्ञान विषयात मानवी आरोग्या विषयी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र