महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी सराव प्रश्न December 25, 2024 by patilsac93@gmail.com महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी सराव प्रश्न 1 / 10महाराष्ट्रभर लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना स्थापन झाल्या त्यापैकी आर्य बांधव समाज महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित होती? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now वर्धा व नागपूर हैद्राबाद व अमरावती यवतमाळ व अमरावती वर्धा व सांगली 2 / 10रॅड हत्याची माहिती सरकारला देणाऱ्या ------------- या फितूरास वासुदेव चाफेकर व म. वि. रानडे यांनी ठार केले. अक्षय वैद्य गणू वैद्य गणेश द्रविड नरहर पंथ घारपुरे 3 / 10 वासुदेव बळवंत फडके यांचे उच्च न्यायालयात बचावाचे काम कोणी पाहिले? महादेव गोविंद रानडे महादेव चिमाजी भट महादेव चिमाजी आपटे यापैकी नाही 4 / 10स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म कोणत्या ठिकाणी झाला? चिपळूण दादर भगूर शिरढोण 5 / 10सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय? महादेव पांडुरंग बापट पांडुरंग महादेव बापट पांडुरंग नामदेव बापट नामदेव पांडुरंग बापट 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे ह्या हेतू साठी वासुदेव बळवंत फडके यांनी कोणती सभा उभारली? सार्वजनिक सभा क्रांतिकारी सभा पूना नेटिव्ह इन्स्टिटयूटशन सभा ऐक्यवर्धिनी सभा 7 / 10नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सन ची हत्या कोणी केली? अनंत लक्ष्मण कान्हेरे गणू वैद्य दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर वासुदेव चाफेकर व म. वि. रानडे 8 / 10प्लेग कमिशनर रॅड व त्याच्या सहकारी लेफ्टनंट आर्यस्ट यांची हत्या दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर या बंधूंनी कोणत्या ठिकाणी केली होती? शुक्रवार पेठेत विश्राम बागेत गणेश खिंडीत राणी विक्टोरिया च्या राज्य कोणाच्या पुण्यातील राज्य रोहणाच्या 9 / 10आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? वि. दा. सावरकर वासुदेव बळवंत फडके सेनापती बापट गो. ग. आगरकर 10 / 10"इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र" तसेच "1857 चे स्वातंत्र्यसमर" हे ग्रंथ कोणी लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा सेनापती बापट वासुदेव बळवंत फडके Your score isThe average score is 58% 0% Restart quiz