भारतीय राज्यघटना सराव टेस्ट January 12, 2025January 7, 2025 by patilsac93@gmail.com भारतीय राज्यघटना सराव टेस्ट 1 / 20'कॅबिनेट' या संज्ञेच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आढळतो? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now कलम - 74 कलम - 75 कलम - 352 कलम - 353 2 / 20विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याच्या अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्री राज्यपाल स्पिकर उपमुख्यमंत्री 3 / 20 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांच्या समावेश केव्हा करण्यात आला? 1969 1951 1975 1976 4 / 20विधीनियमासंबंधीचा प्रस्तावाला काय म्हणतात? ठराव नियम विधेयक मागणी 5 / 20भारतीय घटनेतील 120 वी दुरुस्ती विधेय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? न्यायालयीन दुरुस्ती सहकार शिक्षण निवडणूक सुधार 6 / 20 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांच्या समावेश करण्यात आला आहे? तिसऱ्या भागात पहिल्या भागात चौथ्या भागात दुसऱ्या भागात 7 / 20डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाच्या आत्मा मानले आहे? कलम - 19 कलम - 21 कलम - 51 कलम - 32 8 / 20संसदेने नागरिकत्वाच्या कायदा केव्हा संमत केला? 1950 1952 1955 1958 9 / 20भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाच्या प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? स्वातंत्र्य बंधुता समता न्याय 10 / 20माँटेंग्यू - चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल -------- मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. 1918 1919 1920 1921 11 / 20कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935 चा कायदा 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 12 / 20महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? 288 19 48 67 13 / 20भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ओडिसा बिहार तामिळनाडू उत्तर प्रदेश 14 / 20पहिला बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनित करण्यात आले होते? के. संथानम अबुल कलाम आझाद जॉन मथाई फ्रॅंक अँथोनी 15 / 20घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? कलम - 352 कलम - 356 कलम - 368 कलम - 353 16 / 2025 जून 1975 रोजी तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीची घोषणा केली होती, त्याचे कारण काय होते? भारत - चीन युद्ध भारत - पाक युद्ध अंतर्गत अशांतता यापैकी नाही 17 / 20भारतात आज अखेर किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? सहा पाच तीन दोन 18 / 20राष्ट्रीय आणीबाणी प्रथम किती कालावधी साठी अस्तित्वात असते? 6 महिने एक वर्षे 9 महिने 3 महिने 19 / 20राष्ट्रीय आणीबाणी विषयी खालीलपैकी कलम कोणती? कलम - 360 कलम - 356 कलम - 352 कलम - 368 20 / 20राज्यघटनेच्या कोणत्या भागात आणीबाणी विषयक तरतूद नमूद केली आहे? भाग - 19 भाग - 21 भाग - 18 भाग - 20 Your score isThe average score is 48% 0% Restart quiz
Ready