पंचायतराज सराव टेस्ट March 31, 2025March 30, 2025 by patilsac93@gmail.com पंचायतराज सराव टेस्ट 1 / 201) पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते- A) राजस्थान B) अरुणाचल प्रदेश C) महाराष्ट्र D) आंध्रप्रदेश 2 / 202) ग्रामपंचायत निर्मिती साठी किमान किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे- A) 500 B) 600 C) 1000 D) 400 3 / 203) महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका--- A) जालना B) धुळे C) नाशिक D) नागपूर 4 / 204) ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या किती असावी-- A) कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 B) कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 15 C) कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 15 D) कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 17 5 / 205) जिल्हा परिषद कार्यकाळ-------- A) 5 वर्षे B) 10 वर्षे C) 4 वर्षे D) 6 वर्षे 6 / 206) राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो- A) 23 एप्रिल B) 24 एप्रिल C) 23 मार्च D) 24 मार्च 7 / 207) ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो- A) सरपंच B) ग्रामसेवक C) गटविकास अधिकारी D) मुख्य कार्यकारी अधिकारी 8 / 208) पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे- A) 9 B) 6 C) 7 D) 8 9 / 209) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका स्थापनाः - A) 1988 B) 1887 C) 1888 D) 1987 10 / 2010) महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था लागू कधी झाली- A) 1 जून 1962 B) 1 मे 1963 C) 1 जून 1963 D) 1 मे 1962 11 / 2011) ग्रामपंचायतीची मुदत किती असते - A) 5 वर्षे B) 6 वर्षे C) 4 वर्षे D) 3 वर्षे 12 / 2012) ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष कधी सुरु होते- A) 1 जानेवारी B) 1 मे C) 1 जुलै D) 1 एप्रिल 13 / 2013) पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य कोणते - A) महाराष्ट्र B) आंध्रप्रदेश C) राजस्थान D) गुजरात 14 / 2014) ............................ या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. A) जळगांव व धुळे B) नाशिक व नागपूर C) मुंबई शहर व मुंबई उपनगर D) पुणे व नंदुरबार 15 / 2015) ग्रामपंचायत सदस्याचे वय किती हवे- A) 21 पूर्ण B) 18 पूर्ण C) 20 पूर्ण D) 25 पूर्ण 16 / 2016) महाराष्ट्र राज्यात सध्या ....... जिल्हे असून ..... जिल्हा परिषदा आहेत. A) 36,34 B) 35,36 C) 34,33 D) 34,35 17 / 2017) सध्या महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत- A) 29 B) 27 C) 26 D) 25 18 / 2018) ......................पंचायती राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे. A) महानगरपालिका B) पंचायत समिती C) जिल्हा परिषद D) ग्रामपंचायत 19 / 2019) भारतात प्रथम पंचायतराजची स्थापना--------- A) 2 ऑक्टोबर 19560 B) 2 नोव्हेंबर 1959 C) 2 ऑक्टोबर 1959 D) 2 नोव्हेंबर 19560 20 / 2020) .....................अध्यक्ष महापौर असतात. A) ग्रामपंचायत B) जिल्हा परिषद C) पंचायत समिती D) महानगरपालिका Your score isThe average score is 77% 0% Restart quiz
Hi