इतिहास सराव टेस्ट क्रं – 3

इतिहास सराव टेस्ट क्रं - 3

1 / 10

1) "सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है " हे काव्य खालीलपैकी कोणी गायिले आहे?

2 / 10

2) "काकोरी कट - 1925" याच्याशी खालीलपैकी कोणता पर्याय संबंधित ahe?

3 / 10

3) 'चतुर्वर्ग चिंतामणी' हे इतिहासकालीन पुस्तक कोणी लिहिले?

4 / 10

4) आदी ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

5 / 10

5) देशात तिसरी आणीबाणी कोणत्या वर्षी लागू झाली होती?

6 / 10

6) खालीलपैकी दुसऱ्या महायुद्धच्या कालावधी कोणता?

7 / 10

7) लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले?

8 / 10

8) राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या पहिल्या भारतीय महिल्या अध्यक्षा कोण होत्या?

9 / 10

9) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या 1900 साली च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

10 / 10

10) जालीयनवाला बाग हत्याकांड कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता?

Your score is

The average score is 51%

0%

1 thought on “इतिहास सराव टेस्ट क्रं – 3”

Leave a Comment