इतिहास या विषयावर सराव प्रश्न

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

Information and practice questions in the study of history इतिहास या विषयावर सराव टेस्ट

1 / 15

1857 च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 15

1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?

3 / 15

1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?

4 / 15

कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

5 / 15

महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

6 / 15

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापुरात 1911 मध्ये "सत्यशोधक समाजाची" तर 1918 मध्ये "आर्य समाजाची" शाखा कोणी स्थापन केली?

7 / 15

चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले?

8 / 15

प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली?

9 / 15

खालीलपैकी कोणी हंटर आयोगा पुढे साक्ष दिली होती?

10 / 15

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

11 / 15

मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

12 / 15

डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली?

13 / 15

अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याच्या प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला?

14 / 15

कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली?

15 / 15

बक्सार ची लढाई कधी झाली?

Your score is

The average score is 69%

0%

2 thoughts on “इतिहास या विषयावर सराव प्रश्न”

  1. चौकशिशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे आधिकार= रौलेट कायद्याने मिळाले होते

    Reply

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र