world geography Practice test जगाच्या भूगोलावर सराव टेस्ट January 9, 2025 by patilsac93@gmail.com world geography Practice test जगाच्या भूगोलावर सराव टेस्ट 1 / 25खालीलपैकी मावळत्या सूर्याच्या देश कोणता? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now इंग्लंड नॉर्वे जपान पॅरिस 2 / 25ॲमेझॉन नदीच्या उगम कोणत्या देशात झाला आहे? आफ्रिका द. अमेरिका उ. अमेरिका ऑस्ट्रेलिया 3 / 25 सर्वात मोठा पक्षी कोणता? शहामृग गरुड राजहंस हम्मींग बर्ड 4 / 25जर्मनी या देशाच्या संसद गृहाचे नाव काय आहे? शोरा सेज्म त्सांगडू बुंडेस्टाग 5 / 25'मॅपलचे पान' हे कोणत्या देशाचे राष्ट्र चिन्ह आहे? डेंन्मार्क कॅनडा स्पेन तुर्कस्तान 6 / 25 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now बैलांची झुंज हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय खेळ आहे? जपान स्पेन कॅनडा फिनलंड 7 / 25हडसन या नदीवर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? न्यूयॉर्क लिस्बन लंडन बर्लीन 8 / 25सर्वाधिक भूकंप होणारा देश कोणता? जर्मनी जपान भूतान नेपाळ 9 / 25चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेला देश कोणता? बेल्जिअम फिनलंड इटली फ्रान्स 10 / 25जगातील कालव्यांसाठी असलेले प्रसिद्ध शहर? व्हेनीस पॅरिस रोम एंडिंबरो 11 / 25कोणत्या कालव्याने तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र हे भूभाग जोडले जातात? कील कालवा पनामा कालवा सुएझ कालवा पाल्कच्या सामुद्रधुनीने 12 / 25खालीलपैकी जगातील वाळवंट व देशाची चुकीची जोडी कोणती? उत्तर अमेरिका - कॉलोरॅडो वाळवंट उत्तर आफ्रिका - सहारा वाळवंट भारत - गोबीचे वाळवंट अरेबिया - रब-अली-खली 13 / 25खालीलपैकी कोणत्या पर्यायाला काळे खंड म्हणून ओळखले जाते? आशिया ऑस्ट्रेलिया उत्तर अमेरिका आफ्रिका 14 / 25लवंगाचे बेट म्हणून झांजीबार शहराला ओळखले जाते, झांजीबार हें शहर कोणत्या देशात आहे? आईसलँड स्वित्झर्लंड कॅनडा ब्राझील 15 / 25'रक्तवर्ण महिला' या सांकेतिक नावाने कोणत्या देशाला ओळखले जाते? रोम पॅरिस जपान नॉर्वे 16 / 25जगातील लोकसंख्या नुसार सर्वात लहान देश? व्हॅटिकन सिटी अर्जेंटीना सौदी अरेबिया इराण 17 / 25जगातील प्रमुख स्थानिक वाऱ्यांचे नाव व त्यांचे स्थान खाली दिलेले आहे त्यापैकी अयोग्य जोडी कोणती ते ओळखा? चिनूक वारे - रॉकी पर्वत लू वारे - उत्तर भारतीय मैदान फॉन वारे - आल्प्स पर्वत पांपेरो वारे - फ्रान्स 18 / 25जगातील प्रेअरी गवताळ प्रदेश व त्यांची स्थानिक नावे खाली दिलेली आहे त्यापैकी चुकीची जोडी कोणती ओळखा? ऑस्ट्रेलिया - डाऊन्स दक्षिण अमेरिका - पंपास आफ्रिका - व्हेल्ड युरेशिया - प्रेअरी 19 / 25कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे? नेपिडो ओटावा माले मॉस्को 20 / 25इस्राइल देशाचे चलन काय आहे? रुपया यूआन शेकेल येन 21 / 25क्षेत्रफळानुसार देशांच्या क्रम लावा? रशिया, कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील भारत, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया भारत,चीन, रशिया, इंडोनेशिया, ब्राझील रशिया, कॅनडा, अमेरिका, भारत, चीन 22 / 25लोकसंख्येनुसार खंडांच्या क्रम लावा? आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्टीका, उत्तर अमेरिका युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अंटार्टीका, आफ्रिका, युरोप, आशिया 23 / 25सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह कोणता? प्रजापती वरून शुक्र शनी 24 / 25जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता? मंगळ पृथ्वी गुरु शुक्र 25 / 25कोणत्या ग्रहावर सतत वादळे होतात म्हणून त्याला वादळी ग्रह म्हणून ओळखतात? शनी गुरु बुध शुक्र Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Ok