महाराष्ट्र सरकार दरवर्षी पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करते आणि दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांनी ही संधी साधण्यासाठी मेहनत घेतलेली असते. पोलीस भरती परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक असून, सामान्य ज्ञान (General Knowledge), गणित, मराठी भाषा आणि बौद्धिक चाचणी यावर विशेष भर दिला जातो.
त्यामुळे आज आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत “Top 60 Important Questions for Police Bharti in Marathi”. या प्रश्नांचा अभ्यास केल्याने तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्कीच मदत होईल. हे सर्व प्रश्न मागील काही वर्षांतील पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत, त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Top 60 Important Questions for Police Bharti in Marathi
1. ड्युरंड लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे?
A. पाकिस्तान – अफगाणिस्तान
B. इराण – इराक
C. भारत – चीन
D. भारत – बांग्लादेश
2. ‘द टेस्ट ऑफ माय लाईफ’ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे?
A. हरभजन सिंग
B. सचिन तेंडुलकर
C. युवराज सिंग
D. एम. एस. धोनी
3. वेव्हेल योजना केव्हा भारतात आली ?
A. १९४६
B. १९४५
C. १९४४
D. १९४७
4. ‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
A. शापित
B. लोभी
C. उदार
D. कंजूष
5. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे?
A. रांची
B. पटियाला
C. बेंगलोर
D. मोहाली
6. ‘वाटेल ते बोलणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
A. डोळे उघडणे
B. जिभेला हाड नसणे
C. कान फुकने
D. यापैकी नाही
7. १२ रु डझन प्रमाणे ८४ डझन केळी कितीला होतील ?
A. १०११
B. १०१०
C. १०२४
D. १००८
8. वंगबंधू कोणाला म्हणतात?
A. शेख वाजीद हसन
B. ए. गफार खान
C. शेख मुजीबुर रहेमान
D. शेख अब्दूल गफार खान
9. पहिली सार्क परिषद कोठे भरली होती ?
A. अमेरिका
B. ढाका
C. लंडन
D. रशिया
10. कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते?
A. पहिल्या
B. दुसऱ्या
C. तिसऱ्या
D. यापैकी नाही
11. भादलवाडी तलाव कोणत्या धरणाचे मोठे जलाशय आहे?
A. कोयना
B. इसापूर
C. उजनी
D. तोतलाडोह
12. विरुद्धार्थी शब्द ओळखा ‘शस्त्र’
A. ढाल
B. निः शस्त्र
C. शत्रू
D. निसज्ज
13. भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळला गेलेला शेवटचा विश्वकप सामना कोणत्या शहरात झाला?
A. मुंबई
B. दिल्ली
C. चेन्नई
D. कोलकाता
14. गर्भजल परिक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
A. दिल्ली
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. कर्नाटक
15. कानात मुंग्यांच वारूळ होणे म्हणजे काय?
A. कान दुखणे
B. खूप राग येणे
C. बहिरेपणा येणे
D. यापैकी नाही
16. रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात?
A. पंचवीस
B. साठसाठ
C. पंच्याहत्तर
D. पन्नास
17. ताश्कंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ?
A. इंदिरा गांधी
B. पं. जवाहरलाल नेहरू
C. मोरारजी देसाई
D. लाल बहादूर शास्त्री
18. पंचायत समितीला आसाम मध्ये काय म्हंटले जाते?
A. आंचलिक पंचायत
B. जनपद सभा
C. जिला पंचायत
D. महकमा परिषद
19. जयसिंह आणि शिवाजी महाराज यांच्यात १६६५ मध्ये कोणता तह झाला होता?
A. पन्हाळा तह
B. पुरंदरचा तह
C. सातारा तह
D. यापैकी नाही
20.UNIFEM ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
A. लहान मुले
B. गरीब मुले
C. स्त्रिया
D. दुष्काळग्रस्त
United Nations Development Fund for Women
How to become a pilot in Marathi?
21. भारत डायनॅमिक्स लिमिटेड चे मुख्यालय कुठे आहे?
A. मुंबई
B. बेंगलूर
C. हैद्राबाद
D. दिल्ली
22. ‘सरस्वती पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
A. संगीत
B. साहित्य
C. चित्रपट
D. चित्रकला
23. ‘अर्धापुरी’ ही जात कोणत्या फळाची आहे ?
A. आंबा
B. चिकू
C. केळी
D. मोसंबी
24. बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत ?
A. बाबा आमटे
B. अभय बंग
C. नरेंद्र बाभोलकर
D. बाबा आढाव
25. गुरु या ग्रहाला एकूण उपग्रह किती ?
A. २२
B. १
C. ६३
D. ७२
26. भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती?
A. मद्रास
B. कलकत्ता
C. दिल्ली
D. बॉम्बे
27. 10 किलोग्रॅम ÷ 25 ग्रॅम = ?
A. ५० ग्रॅम
B. ६० ग्रॅम
C. ४० ग्रॅम
D. ३० ग्रॅम
28. प्राणवायूचा शोध कोणी लावला?
A. मार्कोनी
B. कोपर्निकस
C. जोसेफ प्रिस्टेल
D. विल्यम हार्वे
29. महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला जातो?
A. २१ जून
B. १४ नोव्हेंबर
C. १५ ऑगस्ट
D. १५ ऑक्टोबर
30. चवदार तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला ?
A. रत्नागिरी
B. पुणे
C. रायगड
D. बुलढाणा
31. नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कोणते अधिवेशन भरते?
A. उन्हाळी
B. हिवाळी
C. पावसाळी
D. आवश्यकतेनुसार
32. वि.दा.करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे?
A. विनायक दादू करंदीकर
B. विकास दामोदर करंदीकर
C. गोविंद विनायक करंदीकर
D. विनायक दामोदर करंदीकर
33. ५०२.००१ – ०.२०९ = ?
A. ५०१.०९
B. ५०२.०४
C. ५०१.७९
D. यापैकी नाही
34. इस्त्रायल या देशाची राजधानी कोणती ?
A. दियान
B. जेरुसलेस
C. कुवेत
D. दोहा
35. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे?
A. अकोला
B. अमरावती
C. खामगाव
D. वर्धा
36. जगतिक बालिका दिन कधी साजरा केला जातो ?
A. १६ ऑक्टोबर
B. ११ ऑक्टोबर
C. १० ऑक्टोबर
D. २४ ऑक्टोबर
37. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
A. पुणे
B. सुरत
C. कोल्हापूर
D. नागपूर
38. ‘मानवी हक्क दिन’ हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. १० जानेवारी
B. १० डिसेंबर
C. १० नोव्हेबर
D. ११ डिसेंबर
39. ट्रफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
A. स्पीड मीटर
B. स्पीड अनलायझर
C. स्पीड अपरेटस
D. स्पीड गन
40. ‘स्वामी’ कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
A. रणजीत देसाई
B. वसंत कानेटकर
C. पु.ल. देशपांडे
D. साने गुरुजी
41. कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी गेली होती?
A. १७२०
B. १७१८
C. १८१८
D. १८५८
42. सूर्यमालेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर कोणता ग्रह आहे ?
A. मंगल
B. बुध
C. गुरु
D. पृथ्वी
43. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारता सह दुसऱ्या कोणत्या देशाचा आहे?
A. श्रीलंका
B. दक्षिण कोरिया
C. बांग्लादेश
D. दक्षिण आफ्रिका
44. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे ?
A. नागपूर
B. लातूर
C. सोलापूर
D. कोल्हापूर
45. देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत ?
A. स्मृती इराणी
B. सुषमा स्वराज
C. किरण बेदी
D. मेनका गांधी
46. टुंड्रा मृदा कोणत्या प्रकारच्या मृदेचे उदाहरण आहे?
A. विभागीय
B. अविभागीय
C. पोडझोल
D. आंतर विभागीय
47. ‘तानाजी लढत होता आणि तो पडला’ हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे?
A. मिश्र
B. संयुक्त
C. केवल
D. साधे
48. ‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणता लिंग प्रकारात येतो?
A. नपुसकलिंग
B. पुल्लिंगी
C. स्त्रीलिंग
D. यापैकी नाही
49. राजीव गांधी यांचा जन्म दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
A. ऊर्जा दिवस
B. न्याय दिवस
C. सदभावना दिवस
D. शोक दिवस
50. आग्रा या शहराचे संस्थापक कोण होते ?
A. सिकंधर लोधी
B. शहाजहान
C. अल्लाउद्दीन खिलजी
D. अकबर बादशाह
51. मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने जाणले जाते?
A. बांद्रा बंदर
B. दाभोळ बंदर
C. ठाणे बंदर
D. न्हावा शेवा बंदर
52. १२ मार्च हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?
A. शिक्षक हक्क दिन
B. समता दिन
C. मराठी राजभाषा दिन
D. सिंचन दिन
53. डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
A. हवेची आद्रता
B. प्रकाशाची तिव्रता
C. ध्वनीचा तिव्रता
D. यापैकी नाही
54. सुती कापड उद्योगासाठी कोणता हवामान पूरक असते?
A. कोरडे
B. दमट
C. थंडी
D. उष्ण
55. घाशीराम कोतवाल हे महान नाटक कुणी लिहिले?
A. चंद्रशेखर कम्बर
B. श्रीराम लागू
C. विजय तेंडुलकर
D. यापैकी नाही
56. गो.ग. आगरकरांचे निधन कधी झाले ?
A. १९२०
B. १८९५
C. १९०५
D. १९५८
57. पुढील कोणता शब्द पोर्तुगीज आहे ?
A. कोबी
B. इस्पितळ
C. तबियत
D. पोकेत
58. पुढील अर्धविरामाचे चिन्ह ओळखा.
A. :
B. !
C. ;
D. ?
59. महेशच्या बहिणीच्या भाऊजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते ?
A. मामा-भाचा
B. भाऊ -भाऊ
C. आते-भाऊ
D. मावसभाऊ
60. कानात बुगडी गावात……….
A. तागडी
B. बेगडी
C. लुगडी
D. फुगडी
Question for you
A. जांब
B. देहू
C. आळंदी
D. पैठण
तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील खाली कंमेंट बॉक्स मध्ये नमूद करा. आणि तुमच्या शंकांचे लवकरात लवकर निरसन करू.
महाराष्ट्रात तब्बल 13560 पदांची मेगा भरती; या दिवसापासून सुरुवात; Maharashtra Police Bharti News
Maharashtra Police Bharti News Today Maharashtra Police Bharti News: भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये Maharashtra … Read more
केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदांची मेगा भरती; IB Bharti 2025
IB Bharti 2025 Notification मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची कित्येक जणांचे स्वप्न असते. तर आता हे स्वप्न पूर्ण होऊ … Read more
BMC GNM Nursing Admission 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रिया 2025-26 ला सुरुवात!
BMC GNM Nursing Admission 2025 Notification बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी BMC GNM Nursing Admission 2025 … Read more