State Excise Department Previously Year Question | राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षीचे प्रश्न -2024

State Excise Department Previously Year Question | राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षीचे प्रश्न -2024

State Excise Department Previously Year Question | राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षीचे प्रश्न -2024

1 / 10

1) कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात?

2 / 10

2) सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

3 / 10

3) खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही?

4 / 10

4) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?

5 / 10

5) मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा --------- मध्ये पास झाला.

6 / 10

6) खालीलपैकी राज्यपाल आणि मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण भूमिका बजावते?

7 / 10

7) भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पूर्नरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

8 / 10

8) व्ही आकाराच्या दऱ्या, घळई, जलप्राप्त ही भुरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?

9 / 10

9) पृथ्वीच्या केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?

10 / 10

10) आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते?

Your score is

The average score is 53%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र