Staff Selection Commission ( SSC ) Practice Test January 22, 2025 by patilsac93@gmail.com Staff Selection Commission ( SSC ) Practice Test 1 / 151) भारताची उपराजधानी कोणती आहे? A. नवी दिल्ली B. मुंबई C. नागपूर D. जयपूर 2 / 152) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? A. फिनलंड B. ग्रीनलंड C. स्वित्झर्लँड D. न्यू गिनी 3 / 153) सुदान देश कोणत्या खंडात आहे? A. द. अमेरिका B. उ. अमेरिका C. युरोप D. आफ्रिका 4 / 154) पोटोमॅक ही नदी कोणत्या कुठल्या देशातून वाहते? A. ब्रह्मदेश B. ऑस्ट्रेलिया C. बेल्जियम D. अमेरिका 5 / 155) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? A. इराण B. कॅनडा C. इस्राईल D. अर्मेनिया 6 / 156) जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिणेकडील पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? A. झास्कर B. लड्डाख C. पत्काई D. पीर पांजल 7 / 157) पाकिस्तानची राजधानी कोणती? A. लाहोर B. कराची C. हैद्राबाद D. इस्लामाबाद 8 / 158) भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे? A. बांगलादेश B. नेपाळ C. मालदीव D. भूतान 9 / 159) इराण या देशाचे चलन कोणते? A. येन B. रियाल C. डॉलर D. रुपया 10 / 1510) भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे? A. पाकिस्तान B. चीन C. बांगलादेश D. नेपाळ 11 / 1511) स्वातंत्र्यानंतर भारताने आपली पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू केली? A. 1953 B. 1952 C. 1951 D. 1950 12 / 1512) भारताचे सर्वोच्च न्यायालय -------- येथे आहे. A. लखनऊ B. कोलकाता C. मुंबई D. नवी दिल्ली 13 / 1513) गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? A. 1881 B. 1902 C. 1911 D. 1913 14 / 1514) 'कुरुक्षेत्र' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? A. पंजाब B. हिमाचल प्रदेश C. महाराष्ट्र D. हरियाणा 15 / 1515) खालीलपैकी कोणते बंदर किंवा टर्मिनल प्रशांत महासागरामध्ये स्थित नाही? A. सिडनी ( ऑस्ट्रेलिया ) B. योकोहामा ( जपान ) C. रिओ दी जानिरो ( ब्राझील ) D. शांघाय ( चीन ) Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Nice quiz