Sports Game Practice test क्रीडा पुरस्कार घडामोडी २०२४ सराव टेस्ट

Sports Games Practice Test क्रीडा पुरस्कार घडामोडी सराव टेस्ट २०२४

Sports Games Practice Test क्रीडा पुरस्कार घडामोडी सराव टेस्ट २०२४

1 / 20

नुकताच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला?

2 / 20

पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पदक जिंकले?

3 / 20

नुकतेच आयसीसी चे नवीन अध्यक्ष कोण बनले?

4 / 20

IPL च्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला?

5 / 20

टेनिस ग्रँड स्लॅम 2024 महिला विम्बल्डन ओपन  विजेता कोण?

6 / 20

नुकतेच t20 क्रिकेटमध्ये सलग तीन शतके करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे?

7 / 20

राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो?

8 / 20

ड्यूरंन्ड कप 2024 चा विजेता कोणता संघ ठरला?

9 / 20

महिला T20 world कप 2024'चा विजेता कोणता संघ ठरला?

10 / 20

ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 ची स्पर्धा कोणी जिंकली?

11 / 20

पॅरिस पॅरा ऑलंपिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले?

12 / 20

Assian Champions Trophy 2024 चा विजेता कोण ठरला?

13 / 20

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली?

14 / 20

नुकतेच Ballon D 'Or Award 2024 चा पुरुष विजेता कोण ठरला?

15 / 20

IPL 2024 चा विजेता कोणता संघ बनला?

16 / 20

खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

17 / 20

Women premiere League ( WPL ) 2024 चा विजेता?

18 / 20

Euro कप 2024 चा विजेता कोण आहे?

19 / 20

कोपा अमेरिका 2024 चा किताब कोणी जिंकला?

20 / 20

पुरुष हॉकी विश्व कप 2024 चा विजेता संघ कोणता ठरला?

Your score is

The average score is 56%

0%

6 thoughts on “Sports Game Practice test क्रीडा पुरस्कार घडामोडी २०२४ सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र