Social Science Practice Test सामान्य विज्ञान विषयावर सराव टेस्ट December 11, 2024 by patilsac93@gmail.com Social Science Practice Test सामान्य विज्ञान विषयावर सराव टेस्ट 1 / 10उत्क्रांतीवादाच्या सिद्धांत खालील कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now चार्ल्स डार्विन वॅटसन रॉबर्ट हूक जेम्स वॅट 2 / 10खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होतो? क्षयरोग अतिसार पटकी कावीळ 3 / 10 कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? त्वचा यकृत स्वादुपिंड जठर 4 / 10कोणत्या जीवनसत्वाला 'सायनोकोबालामीन' म्हणतात? B 12 B 7 B 8 B 3 5 / 10शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण कार्य करते? कर्बोदके ब्यूप्लिक आम्ल स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now खालीलपैकी कोणता पचनसंस्थेच्या भाग नाही? जठर यकृत लहान आतडे फुफ्फुस 7 / 10खांद्याच्या सांधा कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? उखळीच्या सांधा बिजागिरीच्या सांधा खिळीच्या सांधा सरकता सांधा 8 / 10जीभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? आंबट तिखट गोड कडू 9 / 10खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? अ ई ड ब 10 / 10'व्हिटॅमिन सी' कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते? संत्री गाजर केळी टरबूज Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
Nice
एकदम भारी आहे
thanks sir ji
व्हेरी good sr
Hi sir फक्त पोलीस प्रशासन या वर 25 question chi test taka sir