Science Practice Test

Science Practice Te

1 / 20

1. माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल?

2 / 20

2. अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये कोणते रसायन जबाबदार असते?

3 / 20

3. सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (DDV) किती असतो?

4 / 20

4. मानवी शरीरात कोणती संप्रेरके रक्तातील कॅल्शियम व फॉस्फेटचे नियमन करतात

5 / 20

5. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो?

6 / 20

6. ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांसंदर्भात सक्षम जैवइंधन म्हणून इथेनॉल कशापासून मिळवता येते?

7 / 20

7. वातावरणात प्रकाशाचे विकिरण कशामुळे होते?

8 / 20

8. पुढीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते?

9 / 20

9. डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते?

10 / 20

10. एका अंड्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते?

11 / 20

11. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

12 / 20

12. रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

13 / 20

13. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंन्सिंग ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?

14 / 20

14. शक्तीचे SI प्रणालीतील एकक काय?

15 / 20

15. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो?

16 / 20

16. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय?

17 / 20

17. बलाचे MKS मधील एकक काय आहे?

18 / 20

18. गवत - नाकतोडा-साप - गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात?

19 / 20

19. काचेचा कोणता प्रकार अतिनील किरणे थांबवू शकतो?

20 / 20

20. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे ?

Your score is

The average score is 54%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र