Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारक सराव टेस्ट

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर सराव प्रश्न

Mahatama Jyotiba Fule & Savitribai Fule Practice Quetions Test

1 / 20

भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होत?

2 / 20

सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा पुढीलपैकी कोणती?

3 / 20

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कश्याविरुद्ध आवाज उठविला?

4 / 20

महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे?

5 / 20

महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाच्या 'विश्व कुटुंबाच्या जाहीरनामा' या शब्दात गौरव केला जातो?

6 / 20

महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे?

7 / 20

भारतात कोणत्या वर्षी आलेल्या हंटर आयोगाकडे महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती?

8 / 20

सावित्रीबाई फुले यांची जन्म केव्हा झाला?

9 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांनी मृत्युपत्रात आपले दहन कोणत्या पद्धतीने व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही?

10 / 20

महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी कोणत्या वर्षी शोधून काढली व सर्वप्रथम पोवाडा लिहिला?

11 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्या विषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे?

12 / 20

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

13 / 20

शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन महात्मा फुले यांनी कोणत्या साहित्यात केले आहे?

14 / 20

"महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर" म्हणून कोणाला ओळखले जाते?

15 / 20

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

16 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म कधी झाला?

17 / 20

महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध केला?

18 / 20

महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा केव्हा स्थापन केली?

19 / 20

महात्मा फुले यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

20 / 20

सावित्रीबाई फुले यांच्या जन्म कोणत्या गावी झाला?

Your score is

The average score is 63%

0%

5 thoughts on “Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारक सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र