Republic day 26 January Practice Test /26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सराव टेस्ट

Republic day 26 January Practice Test /26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सराव टेस्ट

1 / 20

1) प्रजासत्ताक दिनी ( 26 जानेवारी ) भारतीय ध्वज कोण फडकवतो?

2 / 20

2) 26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनाची थीम कोणती आहे?

3 / 20

3) 26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत?

4 / 20

4) राष्ट्रचिन्हाच्या ( राजमुद्रा ) स्वरूपात किती सिंह आहेत?

5 / 20

5) भारताच्या राष्ट्रचिन्हाच्या ( राजमुद्रा ) स्वरूपात प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे आढळतात, त्यागटात कोणते चित्र बसत नाही ते ओळखा.

6 / 20

6) भारताच्या तिरंग्याचे स्वरूप खालीलप्रमाणे कोणते आहे ते सांगा.

7 / 20

7) राष्ट्रगीताचे प्रथम गायन केव्हा झाले?

8 / 20

8) राष्ट्रध्वजाची संकल्पना व रचना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडली?

9 / 20

9) राष्ट्रध्वजच्या लांबी व रुंदी चे गुणोत्तर किती आहे?

10 / 20

10) राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत?

11 / 20

11) भारताचे राष्ट्रीयगीत कोणते?

12 / 20

12) राजकीय महत्वाचा व्यक्तींचा मोटारीवर लावलेल्या राष्ट्रध्वजाचा ( तिरंगा ) आकार खालीलपैकी कोणता असतो?

13 / 20

13) भारताचा राष्ट्रध्वजास संविधान समितीने मान्यता केव्हा दिली?

14 / 20

14) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत?

15 / 20

15) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

16 / 20

16) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

17 / 20

17) नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?

18 / 20

18) आता भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? ( 15 वे )

19 / 20

19) भारताचा सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

20 / 20

20) द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?

Your score is

The average score is 62%

0%

1 thought on “Republic day 26 January Practice Test /26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र