Rajyaghatana Practice Test April 22, 2025 by patilsac93@gmail.com Rajyaghatana Practice Test 1 / 201. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ? A. केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या B. राजभाषा C. पंचायत राज D. महापालिका 2 / 202. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? A. कलम 19 B. कलम 21 C. कलम 51 D. कलम 32 3 / 203. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे ? A. 280 B. 324 C. 368 D. 371 4 / 204. भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तंभावरुन घेण्यात आली आहे? A. सारनाथ B. पटणा C. इंदौर D. साँची 5 / 205. भारतीय संविधानानुसार संसदेत खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो.? A. लोकसभा B. राज्यसभा C. लोकसभा आणि राज्यसभा D. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती 6 / 206. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? A. संसद B. भारतीय जनता C. कायदेमंडळ D. सर्वोच्च न्यायालय 7 / 207. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? A. 10 B. 11 C. 12 D. 09 8 / 208. भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? A. 26 जानेवारी 1950 B. 26 डिसेंबर 1949 C. 26 ऑक्टोंबर 1949 D. 26 नोव्हेंबर 1949 9 / 209. भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? A. डॉ. राजेंद्र प्रसाद B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर C. जवाहरलाल नेहरू D. सरदार वल्लभभाई पटेल 10 / 2010. भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? A. अमेरिका B. इंग्लंड C. फ्रांस D. पाकिस्तान 11 / 2011. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? A. कलम - 27 B. कलम - 368 C. कलम - 370 D. कलम - 352 12 / 2012. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? A. लोकसभा B. राज्यसभा C. विधानसभा D. विधानपरिषद 13 / 2013. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेच्या आत्मा म्हणतात? A. राज्यघटनेच्या सरनामा B. मूलभूत कर्तव्य C. एकेरी नागरिकत्व D. धर्मनिरपेक्षता 14 / 2014. राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते? A. मुख्यमंत्री B. राज्यपाल C. पंतप्रधान D. महाधिवक्ता 15 / 2015. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? A. 26 नोव्हेंबर 1949 B. 26 जानेवारी 1950 C. 15 ऑगस्ट 1947 D. 1 मे 1950 16 / 2016. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? A. महात्मा गांधी B. मौलाना आझाद C. अमृता कौर D. हंसाबेन मेहता 17 / 2017. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? A. धर्मनिरपेक्ष B. साम्राज्यवादी C. लोकशाही D. प्रजासत्ताक 18 / 2018. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर B. डॉ. राजेंद्र प्रसाद C. दुर्गाबाई देशमुख D. बी. एन. राव 19 / 2019. भारतीय संविधानाच्या कितव्या अनुसूची मध्ये पंचायतराज संबंधित तरतुदी आहेत. A. दहावी B. नववी C. आठवी D. अकरावी 20 / 2020. भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण कोणी केले? A. नरेंद्र मोडी B. अमित शहा C. द्रौपदी मुर्मू D. न्या. संजीव खन्ना Your score isThe average score is 69% 0% Restart quiz