Police Constable Driver Practice Test पोलीस शिपाई चालक सराव टेस्ट January 11, 2025 by patilsac93@gmail.com Police Constable Driver Practice Test पोलीस शिपाई चालक सराव टेस्ट 1 / 25पुढील चिन्ह काय दर्शविते ? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now चार चाकी वाहनांना परवानगी दुचाकी वाहनांना परवानगी कोणत्याही वाहनांना परवानगी नाही ओव्हरटेक करण्यास परवानगी 2 / 25वाहनातील बॅटरी मध्ये कोणते ॲसिड वापरले जाते? हायड्रोक्लोरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड सौम्य नायट्रिक ऍसिड 3 / 25 मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 113 अन्वये वाहन चालकाने वाहन चालवू नये जर........ चालकाने मद्यप्राशान केले असेल वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास वाहनाचे वेग मर्यादा ओलांडली असल्यास वाहनाची स्थिती खराब असल्यास 4 / 25खालील चिन्ह काय दर्शविते? रस्त्याचे काम सुरु आहे रस्त्यात मोठा खड्डा आहे माणसे रस्ता ओलांडण्याचे संकेत पुढे रस्ता नाही 5 / 25वाहनाच्या टायर मधील हवेचा दाब दर्शविणारे परिणाम PSI चे पूर्ण रूप काय आहे? Police sub inspector pounds Per Square Inch pressure Sustained Inside Pressure Shows In India 6 / 25 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असावी ? तशी 20 किमी ताशी 25 किमी ताशी 40 किमी ताशी 50 किमी 7 / 25मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती (Power) वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? विद्युत प्रणाली सुकाणू प्रणाली सांगडा प्रणाली प्रसारण प्रणाली 8 / 25खालील चिन्ह काय दर्शविते? ३.५ मी.पेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश ३.५ मी. पेक्षा अधिक रुंदीच्या वाहनांना प्रवेश ३.५ मी.पर्यंत उंचीच्या वाहनांना प्रवेश ३.५ मी. पेक्षा कमी रुंदीच्या वाहनांना प्रवेश 9 / 25रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास त्याच्या अर्थ काय होतो? पार्किंग करण्यास परवानगी पार्किंग करण्यास व थांबण्यास मनाई ओव्हरटेक करण्यास मनाई यापैकी नाही 10 / 25PUCC म्हणजे काय? पोल्युशन अनकंट्रोल ल अँड कॅरिअर पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोल्यूशन अनकंट्रोल सर्टिफिकेट पोल्यूशन अंडर कॅन्सलेशन सर्टिफिकेट 11 / 25"समृद्धी महामार्ग" या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? MSRTC MMRDA MMRC MSRDC 12 / 25चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखविणे यासंबंधी तरतूद ----- कलम - 130 कलम - 131 कलम - 134 कलम - 132 13 / 25दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? कलम - 112 कलम - 185 कलम - 189 कलम - 184 14 / 25पुढील चीन्ह काय दर्शविते? वाहनाची उंची मर्यादा वाहनाची वजन मर्यादा वाहनाची गंदी मर्यादा वाहनाची लांबी मर्यादा 15 / 25मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद अंतर्भूत आहे? कलम - 120 कलम - 125 कलम - 122 कलम - 130 16 / 25मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? कलम - 140 कलम - 122 कलम - 130 कलम - 3 17 / 25पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ वाहन चालवीने यास काय म्हणतात? डेंजर ड्रायव्हिंग टेल गेटिंग रॅश ड्रायव्हिंग बॅक गेटिंग 18 / 25खालील चिन्ह काय दर्शविते? डावीकडे वळू शकतात डाव्या बाजूला रस्ता नाही सक्तीने पुढे जा किंवा डाव्या बाजूस वळा सक्तीने डाव्या बाजूस वळा 19 / 25हलक्या वाहनाचे (LMV) जास्तीत जास्त वजन किती असते? 3 टन 7.5 टन 12 टन 2 टन 20 / 25त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? सक्तीची बंधनकारक माहितीदर्शक सावधान करणारी 21 / 25मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम - 112 अन्वये ------- वाहनांची वेगमर्यादा ओलांडू नये मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये वाहनाचा कर भरल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये यापैकी नाही 22 / 25द्रूतगती मार्गांवरील अगदी उजवी कडील मार्गीका ही ---------- कोणत्याही वाहनांनी वापरावी फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावी वेगाने जाणाऱ्या वाहनासाठी राखीव असते यापैकी नाही 23 / 25खालील चिन्ह काय दर्शविते? जोड रस्ता डावीकडे व उजवीकडे जोड रस्ता उजवीकडे व डावीकडे बंद आहे पुढे अरुंद रस्ता आहे पुढे अरुंद पूल आहे डावीकडे व उजवीकडे 24 / 25लुकलूकणारा लाल ट्राफिक लाईट म्हणजे ------? हिरवा दिवा लागेपर्यंत वाहन थांबविणे वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा वाहनाचा वेग कमी करुन पुढे जा वाहन थांबवून मागे जा 25 / 25रोडच्या मधोमध सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास हे दर्शविते? रस्त्याच्या मधून ओव्हरटेक टाळा रस्त्याच्या मधून जाऊ नका ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. पुढे मोठा रस्ता आहे Your score isThe average score is 45% 0% Restart quiz
1
Wait