Police Bharti Practice Test/पोलीस भरती सराव टेस्ट ( 100 प्रश्न ) February 10, 2025January 25, 2025 by patilsac93@gmail.com Police Bharti Practice Test/पोलीस भरती सराव टेस्ट ( 100 प्रश्न ) 1 / 1001) नुकतीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 55 वी वार्षिक बैठक कोठे पार पडली? A. अमेरिका B. स्विझर्लँड C. चीन D. रशिया 2 / 1002) भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे? A. नितीन गडकरी B. राजनाथ सिंह C. एस जयशंकर D. अमित शहा 3 / 1003) पहिला महिला खो - खो विश्वचषक कोणी जिंकला? A. भारत B. नेपाळ C. भूतान D. जपान 4 / 1004) मेघना बोर्डीकर यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? A. परभणी B. कोल्हापूर C. धाराशिव D. सांगली 5 / 1005) न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय याची बदली कोणत्या न्यायालयात करण्यात आहे? A. कोलकाता उच्च न्यायालय B. दिल्ली उच्च न्यायालय C. मुंबई उच्च न्यायालय D. राजस्थान उच्च न्यायालय 6 / 1006) अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A. बॉक्सिंग B. कुस्ती C. हॉकी D. ट्रॅक अँड फिल्ड 7 / 1007) जिल्ह्याच्या पोलीस प्रमुख कोण असतो? A. पोलीस अधीक्षक B. पोलीस आयुक्त C. पोलीस उप महानिरीक्षक D. पोलीस महानिरीक्षक 8 / 1008) घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? A. फ्युनरिया B. नेपेंथस C. मॉस D. सॉरगॅमस 9 / 1009) सोनाक्का ही कोणत्या फळाची जात आहे? A. द्राक्ष B. आंबा C. चिक्कू D. डाळिंब 10 / 10010) खालीलपैकी विषाणूंमुळे न होणारा रोग कोणता? A. क्षय B. डेंग्यू C. गालफुगी D. रेबीज 11 / 10011) खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? A. उत्पादन पद्धती B. आयात - निर्यात पद्धती C. उत्पन्न पद्धती D. खर्च पद्धती 12 / 10012) गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला. A. प्रिंसीपिया B. इव्होल्युशन C. नॅथर्स पावर D. न्यूटन सिद्धांत 13 / 10013) पोलीस विभागातील K - 9 युनिट कशाशी संबंधित आहे? A. कराटे B. बिनतारी संदेश C. श्वान D. यापैकी नाही 14 / 10014) कोयना जलाशयाचे नाव काय आहे? A. शिवसागर B. मोडकसागर C. गोविंदसागर D. राणासागर 15 / 10015) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? A. कोसी B. सतलज C. चंबळ D. शरयू 16 / 10016) संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? A. वरूड B. भातकुली C. मोर्शी D. तिवसा 17 / 10017) नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे? A. उदारमतवाद B. धर्मवाद C. साम्यवाद D. लोकशाही 18 / 10018) भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात? A. 84 B. 48 C. 40 D. 36 19 / 10019) 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राचे राज्य गीत कोणी लिहिले आहे? A. शाहीर साबळे B. राजा बढे C. कुसुमाग्रज D. ग. दि. माडगूळकर 20 / 10020) ' द रेस ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे? A. पी. टी. उषा B. हिमादास C. मिल्खा सिंग D. उसेन बोल्ट 21 / 10021) पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा ------- आहे. A. NA B. Pb C. K D. W 22 / 10022) जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? A. वाराणसी B. ग्वाल्हेर C. जैसलमेर D. हरियाणा 23 / 10023) 'गंडक प्रकल्प' हा या दोन देशादरम्यान आहे. A. भारत - चीन B. भारत - नेपाळ C. भारत - बांगलादेश D. भारत - भूतान 24 / 10024) छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहिर्जी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते? A. घोडदळ B. आरमार C. हेर D. पायदळ 25 / 10025) लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत? A. वस्रोद्योग B. रासायनिक C. फळ प्रक्रिया D. धातू उद्योग 26 / 10026) 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 3/4 राहील? A. 5/4 B. 5/28 C. 6/14 D. यापैकी नाही 27 / 10027) 5/6 + [ 2/3 + 4/3 ] × 5/2 ÷ 3/4 = ? A. 5/6 B. 15/2 C. 20/6 D. 10/12 28 / 10028) एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी, 10 ने गुणले असता गुणाकार 30 ने कमी होतो तर ती संख्या कोणती? A. 5 B. 14 C. 20 D. 7 29 / 10029) 1 निखर्व ( 1 Trillion ) =............... अब्ज A. 1000 B. 100 C. 10,000 D. 10 30 / 10030) 2 फासे एकाच वेळी टाकले असता त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असण्याची संभाव्यता किती? A. 0 B. 1/2 C. 1/6 D. 1/4 31 / 10031) 20% ॲसिड असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 12% होईल? A. 20 B. 30 C. 40 D. 50 32 / 10032) 80 गुणांच्या परीक्षेमध्ये 80 टक्के गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले? A. 36 B. 64 C. 60 D. 32 33 / 10033) ताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी गाडी एक सेकंदात किती अंतर जाईल? A. 72 मी B. 60 मी C. 36 मी D. 20 मी 34 / 10034) विशाखाजवळ 35 रुपये आहेत, या रकमेची अनुक्रमे 25 पैसे,50 पैसे व एक रुपया अशा समान नाण्यात विभागणी करायची असल्यास प्रत्येकी किती समान नाणी घ्यावी लागतील? A. 60 B. 40 C. 70 D. 20 35 / 10035) आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल? A. 23 फेब्रुवारी B. 21 फेब्रुवारी C. 20 फेब्रुवारी D. 22 फेब्रुवारी 36 / 10036) सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती? A. 7 B. 15 C. 28 D. 21 37 / 10037) 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? A. 5050 B. 10100 C. 2550 D. 5000 38 / 10038) दोन अंकी दोन संख्यांच्या मसावी 14 व लसावी 490 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? A. 140 B. 47 C. 168 D. 182 39 / 10039) घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ किती होईल? A. तिप्पट B. चौपट C. सहापट D. आठपट 40 / 10040) 0.32 + 3.72 — 0.94 = ? A. 0.31 B. 3.10 C. 31.0 D. 310 41 / 10041) A हा B पेक्षा ठेंगणा आहे, C हा A पेक्षा ठेंगणा आहे, E हा सर्वात ठेंगणा आहे, D हा C पेक्षा ठेंगणा आहे. सर्वजण उंचीप्रमाणे एका रांगेत उभे केले तर मध्यभागी कोण असेल? A. A B. B C. C D. E 42 / 10042) {[( 40 - 20 ) ÷ 5 ] x 12 } + 4 =? A. 52 B. 64 C. 42 D. 54 43 / 10043) 72 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? A. 186102 B. 97344 C. 54654 D. 37808 44 / 10044) ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना काय म्हणतात? A. संयुक्त संख्या B. विरुद्ध संख्या C. सहमूळ संख्या D. जोडमूळ संख्या 45 / 10045) एका चौरसाची बाजू 10 टक्क्यांनी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? A. 21% B. 11% C. 25% D. 10% 46 / 10046) समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल? A. ईशान्य B. वायव्य C. आग्नेय D. नैऋत्य 47 / 10047) गटात न बसणारा पर्याय ओळखा. A. 9, 40, 41 B. 15, 20, 25 C. 18, 24, 30 D. 11, 60, 61 48 / 10048) एका घड्याळ्यात 10.30 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्ण दर्शवित असेल,तर तास काट्याची दिशा कोणती? A. पश्चिम B. ईशान्य C. नैऋत्य D. वायव्य 49 / 10049) प्रत्येकाला 04 प्रमाणे गोळ्या वाटल्यास 01 गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला 03 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात, तर एकूण गोळ्या किती आहेत? A. 65 B. 35 C. 44 D. 45 50 / 10050) 340 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी 3 हा अंक किती वेळा वापरावा लागेल? A. 105 B. 114 C. 115 D. 106 51 / 10051) 'बनगरवाडी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? A. व्यंकटेश माडगूळकर B. ग. दि. माडगूळकर C. यशवंतराव चव्हाण D. आनंद यादव 52 / 10052) 'यातायात' - या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. A. त्रास B. जाणेयेणे C. कष्ट D. श्रम 53 / 10053) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? A. पाच B. सहा C. आठ D. नऊ 54 / 10054) भाववाचक नामांना.................असेसुद्धा म्हणतात. A. धर्मवाचक नाम B. धर्मीवाचक नाम C. क्रियापदवाचक नाम D. जातिवाचक नाम 55 / 10055) "काळ्या मातीत मातीत तिफन चालते", हे वचन गीत कोणाचे आहे? A. नारायण मुरलीधर गुप्ते B. श्री. कृ. कोल्हटकर C. विठ्ठल वाघ D. कुसुमाग्रज 56 / 10056) बाबांनी मला शाबासकी दिली. A. विशेषनाम B. भाववाचक नाम C. सामान्यनाम D. यांपैकी नाही 57 / 10057) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ? A. सात B. सहा C. पाच D. आठ 58 / 10058) पुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा.साखरभात, देवघर, मीठभाकर A. पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, स्त्रीलिंगी B. स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग C. नपुंसकलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग D. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग 59 / 10059) पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा. A. जगन्नाथ B. घावपती C. पुनर्जन्म D. मन्वंतर 60 / 10060) वसंततालिका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते? A. पाचव्या B. सातव्या C. सहाव्या D. आठव्या 61 / 10061) 'वनिता' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? A. स्वामिनी B. कामिनी C. मालिनी D. यामिनी 62 / 10062) उपमान म्हणजे -- A. वर्णन केलेली वस्तू B. उपमेयाचे साम्य C. ठराविक अक्षरे शेवटी येणे D. भाषेला मिळालेले नादमाधुर्य 63 / 10063) शुध्द शब्द कोणता ? A. पारितोषिक B. पारीतोषिक C. पारितोषीक D. पारीतोषीक 64 / 10064) पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा. A. आज्ञे B. आज्ञा C. आज्ञी D. आज्ञाने 65 / 10065) दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. A. बहिण B. पाय C. सूर्य D. लोणचे 66 / 10066) "क्षणैक" शब्दाचा विग्रह सांगा. A. क्षण + एक B. क्षण + ऐक C. क्षणै + एक D. क्षणै + क 67 / 10067) 'पाय धू, तर म्हणे तोडे केवढयाचे' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ? A. दुसऱ्याच्या दागिन्याची किंमत विचारणे B. दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे C. स्वतःचे काम सोडून नको त्या चौकश्या करणे D. दुसऱ्यास कमीपणा आणणे 68 / 10068) 'क्षणभंगुर गोष्ट' यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता ? A. ईन-मिन-साडेतीन B. अडणीवरचा शंख C. अळवावरचे पाणी D. अवकाळी 69 / 10069) 'वल्कल' या शब्दाचा अर्थ काय ? A. प्राण्यांच्या चामडीपासुन बनविलेले वस्त्र B. झाडाच्या सालीपासुन बनविलेले वस्त्र. C. कापसापासुन बनविलेले वस्त्र. D. सिंथेटिक दोऱ्यापासुन बनविलेले वस्त्र. 70 / 10070) मराठी भाषा जगातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे? A. 12 वी B. 10 वी C. 9 वी D. 7 वी 71 / 10071) पुढील मन पूर्ण करा. खोट्याच्या कपाळी ---------? A. गोटा B. लोटा C. ठुसा D. बोका 72 / 10072) 'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? A. सात B. सहा C. पाच D. चार 73 / 10073) 'वारंवार' हे कोणते अव्यय आहे? A. आवृत्तीवाचक B. संख्यवाचक C. रीतीवाचक D. स्थळवाचक 74 / 10074) शिपायाकडून चोर पकडला जातो. वाक्याच्या प्रयोग ओळखा. A. कर्तरी प्रयोग B. भावे प्रयोग C. नवीन कर्मणी प्रयोग D. समापन कर्मणी प्रयोग 75 / 10075) खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा? A. फिरकी B. सालडी C. लाकूडवाला D. हळूहळू 76 / 10076) 56 मी. लांबीची कापडी पट्टी 07 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? A. 08 B. 07 C. 14 D. 09 77 / 10077) सोनाली ची मुलगी ही मिहिरच्या मुलगा सुरजची आते बहीण आहे. तर सोनाली सुरजच्या आईची कोण? A. वहिनी B. आत्या C. जाऊ D. नणंद 78 / 10078) मराठी ऋतूंच्या योग्य सलग क्रम कोणता? A. वसंत - ग्रीष्म - शरद B. हेमंत - शरद - शिशीर C. शरद - हेमंत - शिशीर D. वर्षा - वसंत - ग्रीष्म 79 / 10079) एका वस्तूवर शेकडा 20 सूट दिली गेली. पुन्हा 10 टक्के सूट दिली गेली, तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली गेली? A. 30% B. 28% C. 32% D. 26% 80 / 10080) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा :15 : 51 : : 19 : ? A. 66 B. 67 C. 76 D. 70 81 / 10081) 6450 रू. मुद्दलीचे द.सा.द.शे. 05 टक्के दराने 04 वर्षाचे सरळव्याज किती? A. 1290 B. 1300 C. 1350 D. 1340 82 / 10082) पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा? A. वीणा B. सतार C. सारंगी D. बासरी 83 / 10083) 3, 7, 11, 15, ........... या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40 वी संख्या कोणती? A. 155 B. 159 C. 163 D. 167 84 / 10084) पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे? A. 02 B. 03 C. 04 D. 06 85 / 10085) एका पिशवीमध्ये 08 लाल, 07 निळे, 06 हिरवे चेंडू आहेत, त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता, तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती? A. 7/9 B. 2/3 C. 3/4 D. 1/3 86 / 10086) एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही 02 व्यक्तींची हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल? A. 55 B. 66 C. 120 D. 122 87 / 10087) एका पुस्तकाच्या तीन पंचमांश भाग आणि 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? A. 360 B. 210 C. 350 D. 250 88 / 10088) अक्षरांची गटविलेली खालील श्रेणी पूर्ण करा :M, P, S, V, ? A. Z B. Y C. W D. U 89 / 10089) A, B, आणि C 3:2:5 या प्रमाणात आहेत. C ला रु. 1260 मधून किती पैसे मिळतील? A. 252 B. 125 C. 503 D. यापैकी नाही 90 / 10090) एक वडील आपल्या मुलाच्या वयाच्या 3 पट वयाच्या आहे. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. तर वडिलांचे आजीचे वय किती आहे? A. 50 वर्षे B. 60 वर्षे C. 70 वर्षे D. 80 वर्षे 91 / 10091) एका धावण्याच्या शर्यतीत मोहन 12 व्या क्रमांकावर आहे. अरुण मोहन च्या मागे 6 व्या क्रमांकावर आहे. अरुणच्या शेवटून 10 वा क्रमांक होता. त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती आहेत? A. 22 B. 23 C. 25 D. 28 92 / 10092) डोंगर : पठार : : नदी : ? A. तलाव B. नद C. रांगे D. तळ 93 / 10093) सकाळी 8.00 वाजता घड्याळाच्या तासाच्या काट्याचे आणि मिनिटाच्या काट्याचे कोन किती असतात? A. 30⁰ B. 120⁰ C. 180⁰ D. 90⁰ 94 / 10094) एका वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 350 चौ.मी. आहे, तर त्या मैदानाची त्रिज्या किती? A. 25 मी B. 35 मी C. 45 मी D. 55 मी 95 / 10095) एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात? A. 20 B. 18 C. 22 D. 24 96 / 10096) एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापाचे गुणोत्तर 5:6:7 तर त्याच्या सर्वात छोट्या व मोठ्या कोनांमधील फरक किती? A. 10 B. 20 C. 05 D. 18 97 / 10097) 7, 14, 28, 112, 224 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. A. 42 B. 48 C. 56 D. 64 98 / 10098) PEA : 81 : : BEA : ? A. 11 B. 13 C. 12 D. 14 99 / 10099) सर्व पानफळे झाडे फुलतात आणि काही झाडे पानफळे असतात यावर आधारित, पुढील विधान सत्य आहे का? काही झाडे पानफळे असतात आणि ते फुलतात. A. होय B. नाही C. निश्चित नाही D. यापैकी कोणतेही नाही 100 / 100100) एका व्यक्तीने पूर्वेकडून पश्चिमेकडे 12 किमी चालले, नंतर त्याने दक्षिणेकडे 10 किमी चालले, नंतर त्याने उत्तरेकडे 5 किमी चालले, तर त्याचे सुरुवातीचे स्थानापासून सध्याचे स्थान किती किमी दूर आहे? A. 12 किमी B. 10 किमी C. 13 किमी D. 7 किमी Your score isThe average score is 45% 0% Restart quiz
..
Ok
.
Police bharti practice testing
Love khaki