Police Bharti GK One liner Question and Answers Marathi 2025 : पोलीस भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. अनेक वेळा मेहनत आणि इच्छाशक्ती असूनही योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत यश मिळत नाही. लेखी परीक्षेतील कमकुवत बाजू ओळखून, या पुस्तकामध्ये नेमक्या मुद्द्यांवर आधारित, परीक्षेला उपयुक्त अशा वनलायनर स्वरूपातील सामान्य ज्ञानाची माहिती आणि मागील वर्षांच्या प्रश्नांचा (PYQ) समावेश करण्यात आला आहे.

सैन्य भरती, जिल्हा पोलीस, दारूबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस किंवा कारागृह पोलीस भरती – अशा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. हे पुस्तक विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाकडे नेणारा योग्य मार्ग दाखवेल, यात शंका नाही.
Police Bharti GK One liner Question and Answers Marathi 2025
1. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे?
उत्तर: राज्य सूची
2. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
उत्तर: पोलीस महासंचालक
3. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र……. या ठिकाणी आहे?
उत्तर: नानवीज, पुणे जिल्हा
4. जगातील हुद्द्यानुसार कोणता चढता क्रम बरोबर आहे?
उत्तर: पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
5. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: गोरेगाव, मुंबई
6. नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट 10 पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार द्वारे केली त्यात पहिला क्रमांक …… या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे?
उत्तर: मणिपूर
7. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट (BPR&D) ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले, त्या हॅकेथॉनचे नाव काय?
उत्तर: मंथन 2021
8. तातडीने पोलीस मदत मिळण्यासाठी नवीन प्रणालीप्रमाणे कोणता क्रमांक डायल कराल?
उत्तर: 112 क्रमांक
9. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
उत्तर: श्री. रजनीश शेठ

10. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ……… रोजी करण्यात आली?
उत्तर: 2 जानेवारी 1961
11. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली.
उत्तर: नॅशनल इन्वेस्टिगेटींग एजन्सी(NIA)
12. नक्षलविरोधी अभियानसाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत बल कोणते आहे.
उत्तर: सी 60 – Commando 60
13. राज्य पोलीस दलाचे हे नियतकालिक मुखपत्र आहे.
उत्तर: दक्षता
14. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलीसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला?
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरु
15. महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने कोणता हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा?
उत्तर: Dial 112
पोलीस भरती सामान्य ज्ञान वनलायनर 2025
16. कोल्हापुर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही?
उत्तर: कोल्हापुर
17. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण?
उत्तर: विशेष पोलीस महानिरीक्षक
18. महाराष्ट्राची राज्याची आपात्कालिन प्रतिसाद प्रणालीसाठी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे?
उत्तर: 112
19. फोर्सवन, एस.आर.पी.एफ, सी.आर.पी.एफ., आसाम रायफल्स यापैकी कोणते पोलीस दले नाही?
उत्तर: आसाम रायफल्स
20. ग्रेहाऊंड, सी-60, फोर्सवन, कोब्रा यापैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही?
उत्तर: फोर्सवन
21. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद दर्जाचे आहे.
उत्तर: अपर पोलीस महासंचालक
22. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली?
उत्तर: 01 ऑक्टोबर 2020
23. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरात आहे?
उत्तर: नाशिक
24. महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF(State Reserve Police Force) गटाचे ठिकाण?
उत्तर: काटोल, नागपूर
25. महाराष्ट्र पोलीस दलात रेझींग डे (ध्वजप्रदान दिन) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
उत्तर: 2 जानेवारी
26. ग्रे हाउंडस हे पोलीसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?
उत्तर: नक्षल विरोधी
27. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे?
उत्तर: हाताचा पंजा
28. दहशतवादी संबंधीत गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
उत्तर: एनआयए
29. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरीता कोणत्या प्रणालीचा वापर करतात?
उत्तर: CCTNS (Crime and Criminal Tracking Network and Systems)
30. पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करु शकते?
उत्तर: अनुच्छेद 33
Police Bharti Oneliner Marathi Gk
31. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे?
उत्तर: पुणे
32. ED चे मुख्य कार्य कोणते?
उत्तर: मनी लॉडिंग व परकीय चलन घोटाळे तपास
33. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेने पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते?
उत्तर: AMBIS
34. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार, लान्स नाईक यापैकी काणते पद नाही?
उत्तर: लान्स नाईक
35. अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?
उत्तर: कोल्हापूर
36. महाराष्ट्र पोलीसांची गुप्तचर संस्था
उत्तर: भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था
37. महाराष्ट्राचे पोलिस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय?
उत्तर: FORCE 1
38. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलामध्ये किती SRPF व IRB चे गट आहेत?
उत्तर: 14 व 05
39. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे (RANK) आहेत?
उत्तर: अतिरिक्त पोलीस महासंचालक.
40. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे?
उत्तर: BSF (Border Security Force)
41. SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?
उत्तर: पुरंदर
42. कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही?
उत्तर: ईडी (ED)
43. सी 60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
उत्तर: वीरभोग्या वसुंधरा
44. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
उत्तर: फोर्स वन
45. दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
उत्तर: एन आय ए(NIA)
Mumbai Police Bharti one liner Question
46. पग, ग्रेटडेन, बीगल हे कशाचे प्रकार आहेत
उत्तर: श्वान
47. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिका किती स्टार असतात
उत्तर: ३ स्टार
48. कोणता दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून भारतात पाळला जातो
उत्तर: 21 ऑक्टोबर
49. पोलीस विभागातील k9 युनिट कशाशी संबंधित आहे
उत्तर: श्वान
50. फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे
उत्तर: मुंबई
51. शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या कोणत्या दर्जाचे आहेत
उत्तर: अतिरिक्त पोलीस महासंचालक
52. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय काय असते
उत्तर: तीन स्टार, लाल निळी भित व मपोसे
53. कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल चा गट क्रमांक काय
उत्तर: १६
54. महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे
उत्तर: सी – ६०
55. क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती
उत्तर: BPR&D (Bureau of Police Research and Development)
56. एसआरपीएफ स्थापना दिवस कोणता
उत्तर: 6 मार्च
57. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली
उत्तर: 1948
58. रिसर्च अँड ऍनालिसिस विंग(RAW) ही कोणत्या प्रकारची संस्था आहे
उत्तर: गुप्तहेर संस्था
59. ‘फोर्स वन’ काय आहे?
उत्तर: महाराष्ट्र पोलीस कमांडो दल
60. भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
उत्तर: 1861
Police bharti Rapid Fire GK Questions
61. भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?
उत्तर: N.I.A.
62. कोणत्या संस्थेचा ‘सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा’ हा नारा आहे?
उत्तर: राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG)
63. महाराष्ट्र पोलीस दलाची, पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) संस्था कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पुणे
64. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते?
उत्तर: सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
65. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) महाराष्ट्रात कोठे आहे?
उत्तर: खडकवासला
66. ‘फोर्स वन’ या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: मुंबई
67. CID ची स्थापना दिवस
उत्तर: २६ ऑक्टोबर १९०५
68. एसीबी (ACB), सीआयडी (CID), एसआयडी (SID), ईडी (ED) यातील कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसाशी संबंधित नाही?
उत्तर: ईडी (ED)
69. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते
उत्तर: BSF
70. SRPF स्थापना दिवस कोणता?
उत्तर: 6 मार्च 1948
Special Police Bharti GK One Liner Samanya Dnyan
71. ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे?
उत्तर: आंध्र प्रदेश, तेलंगाणा
72. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने ही यंत्रणा स्थापन केली.
उत्तर: फोर्सवन
73. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
उत्तर: हरवलेल्या मुलामुलीचा शोध घेवून कुटुंबांपर्यंत पोहोचविणे
74. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेषात खांदयावरील चिन्हे कोणती?
उत्तर: तीन स्टार
75. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (CrPC) मधील कलम …… नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत
उत्तर: 41
76. महाराष्ट्र पोलिस ध्वजातील…… हे पारंपारिक चिन्ह आहे-
उत्तर: पंचकोनी तारा
77. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज….. या दिवशी प्रदान केला
उत्तर: 2 जानेवारी 1961
78. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो.
उत्तर: 2 जानेवारी
79. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?
उत्तर: एसीबी
80. राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते?
उत्तर: समादेशक
Maharashtra police bharti questions and answers in marathi
81. CRPF, BSF, NIA, NSG यापैकी कोणती संस्था केंद्रीय पैरामिलिट्री फोर्स (Force) नाही?
उत्तर: N.I.A.
82. CBI, NSG, CRPF, IB यापैकी कोणत्या संस्थेची शाखा विदर्भात नाही?
उत्तर: NSG
83. सेक्सटॉर्शन, सायबर स्टॉकींग, आयडेंटिटी थे, बलात्कार यापैकी कोणता विकल्प एक सायबर क्राइमचा प्रकार नाही?
उत्तर: बलात्कार
84. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?
उत्तर: BPR & D
85. CID चा प्रमुख कोण असतो.
उत्तर: अतिरिक्त पोलीस महासंचालक
86. CID चे बोधवाक्य काय आहे?
उत्तर: अर्तत्राणाय व शस्त्रम
87. ACB(Anti Corruption Bureau) ची निर्मीती वर्ष कोणते?
उत्तर: 26 नोव्हेंबर 1957
88. ACB चे विभाग किती.
उत्तर: 8 विभाग
89. फोर्स वन चें मुख्यालय कोणत्या ठिकाणी.
उत्तर: गोरेगाव (मुंबई)
90. फोर्स वन ची निर्मिती कशाच्या धर्तीवर करण्यात आली.
उत्तर: NSG(National Security Guards)
Special Police Bharti GS One Line Prashna
91. फोर्स वन चे ब्रिदवाक्य कोणते.
उत्तर: यतो, शौर्य, तथो जय
92. BPR&D ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
उत्तर: 28 ऑगस्ट 1970
93. दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: सुराबर्डी (नागपुर )
94. किती लाख लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन सुरु केले जाते..
उत्तर: 1 लाख
95. महाराष्ट्र पोलीस खात्याने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळविण्यासाठी कोणते आप्लिकेशन सुरु केले.
उत्तर: निर्भया
96. SRPF जवानाच्या कोणत्या खांद्यावर त्याचा गट क्रमांक असतो.
उत्तर: उजव्या
97. महाराष्ट्रात एकुण ग्रामीण परिक्षेत्रे किती आहे.
उत्तर: 8
98. महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालये किती आहेत.
उत्तर: 12
99. NSG ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
उत्तर: 16 ऑगस्ट 1984
100. NSG चे ब्रिदवाक्य कोणते.
उत्तर: सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा
101. C-60 चे स्थापना वर्ष कोणते.
उत्तर: 1. डिसेंबर 1990
102. महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालये
- मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, छ.संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई (रेल्वे), पिंपरी चिंचवड, मिरा भाईंदर.
- ग्रामीण परिक्षेत्रे – 8
- औरंगाबाद (छ. संभाजीनगर) (4) – छ. संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, उस्मानाबाद (धाराशिव)
- नांदेड (4) – नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
- कोकण (ठाणे) (5) – रायगड, ठाणे, ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर.
- नाशिक (5) – नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार
- कोल्हापूर (5) – कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण
- नागपूर (4) – नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर
- अमरावती (5) – अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
- गडचिरोली (3) – गडचिरोली, अहेरी, गोंदिया
- पोलीस आयुक्तालय शहरी व ग्रामीण परिक्षेत्रे दोन्ही असणारे जिल्हे – 7
- (ठाणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर, अमरावती, सोलापूर, पुणे)
103. कार्ल मार्क्स”हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता?
उत्तर: जर्मन
104. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केले ?
उत्तर: स्त्री विचारवती
105. संत ज्ञानेश्वरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला ?
उत्तर: आपेगाव
106. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर: महात्मा फुले
107. औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली ?
उत्तर: इंग्लंड
108. “द ग्रेट रिबेलियन” या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
उत्तर: अशोक मेहता
109. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
उत्तर: 1897
110. “मानवधर्मसभा” खालीलपैकी कोणी स्थापन केली ?
उत्तर: दादोबा पांडुरंग
111. “मराठी सत्तेचा उदय” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
उत्तर: न्यायमूर्ती रानडे
112. पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: वर्धा
113. कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
उत्तर: आप्पासाहेब पटवर्धन
114. वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते?
उत्तर: अरविंद घोष
115. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला ?
उत्तर: लॉर्ड मेकॉले
116. भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे ?
उत्तर: माउंटबॅटन
117. “बुलढाणा “हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ?
उत्तर: नाशिक
118. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत ?
उत्तर: खानदेश
119. सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर: सांगली
120. महाराष्ट्रात कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात ?
उत्तर: महाबळेश्वर
123. महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: ताडोबा
124. कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो ?
उत्तर: कुंभार्ली घाट
125. दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ?
उत्तर: गोंदिया
126. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
उत्तर: 1976
127. महापौर आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात ?
उत्तर: विभागीय आयुक्त
128. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायू साठी वापरतात ?
उत्तर: मिथेन
129. लाव्हारस पासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ?
उत्तर: अग्निज खडक
130. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर: लॉन टेनिस
131. अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे ?
उत्तर: जम्मू काश्मीर
132. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
उत्तर: हेम
133. चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच….
उत्तर: बेट
134. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा “हळूहळू होत जाणारे बदल….. . म्हणजेच ?
उत्तर: उत्क्रांती
134. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे “अंग धरणे”
उत्तर: लठ्ठ होणे
135. “अडकित्ता”हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
उत्तर: कानडी
136. “दासबोध”हा खालीलपैकी कोणी लिहिला ग्रंथ आहे?
उत्तर: संत रामदास
137. शब्दाच्या जाती चा पर्याय निवडा. “त्याला”
उत्तर: सर्वनाम
138. मी कादंबरी वाचत होतो. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे?
उत्तर: अपूर्ण भूतकाळ
139. “विद्यार्थी”हे खालील पैकी कोणत्या संधी चे उदाहरण आहे?
उत्तर: स्वर संधी
140. अंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्हात आहे?
उत्तर: सिंधुदुर्ग
141. “प्रतिवर्ष” हे खालील पैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
उत्तर: अव्ययीभाव समास
142. कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर: पंचगंगा
महाराष्ट्रात तब्बल 13560 पदांची मेगा भरती; या दिवसापासून सुरुवात; Maharashtra Police Bharti News
Maharashtra Police Bharti News Today Maharashtra Police Bharti News: भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये Maharashtra … Read more
केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदांची मेगा भरती; IB Bharti 2025
IB Bharti 2025 Notification मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची कित्येक जणांचे स्वप्न असते. तर आता हे स्वप्न पूर्ण होऊ … Read more
BMC GNM Nursing Admission 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रिया 2025-26 ला सुरुवात!
BMC GNM Nursing Admission 2025 Notification बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी BMC GNM Nursing Admission 2025 … Read more