Panchayatraj Practice Test पंचायतराज विषयावर सराव टेस्ट December 13, 2024December 11, 2024 by patilsac93@gmail.com Panchayatraj Practice Test पंचायतराज विषयावर सराव टेस्ट 1 / 101) लोकशाहीच्या गाभा म्हणजे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) प्रौढ मताधिकार B) राखीव जागांचे धोरण C) सत्तेचे विकेंद्रीकरण D) न्यायालयीन निर्णय 2 / 102) ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? A) जिल्हा परिषद B) जिल्हाधिकारी C) पंचायत समिती D) वरील सर्वच 3 / 10 3) महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले? A) 26 जानेवारी 2005 B) 2 ऑक्टोबर 2007 C) 15 ऑगस्ट 2007 D) 1 मे 2007 4 / 104) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या प्रमुख कोण असतो? A) जिल्हा परिषद अध्यक्ष B) जिल्हाधिकारी C) जिल्हा परिषद अध्यक्ष D) मुख्य कार्यकारी अधिकारी 5 / 105) गावच्या पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? A) पोलीस अधीक्षक B) जिल्हाधिकारी C) उपविभागीय पोलीस अधिकारी D) उपविभागीय अधिकारी 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? A) सरकारीया समिती B) दांडेकर समिती C) अशोक मेहता समिती D) बलवंतराव मेहता समिती 7 / 107) महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? A) दोन B) तीन C) चार D) पाच 8 / 108) पंचायत समितीच्या सचिव कोण असतो? A) विस्तार अधिकारी B) गटविकास अधिकारी C) जिल्हाधिकारी D) पंचायत समिती सभापती 9 / 109) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायतराज संबंधित तरतुदी आहे? A) दहावी B) आठवी C) अकरावी D) नववी 10 / 1010) पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? A) 2000 B) 2006 C) 1996 D) 1992 Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
Yes
Yes
Fskwl
yfryyyyyyyyyyyyyy j
5sdtghyjuglswdefghjk