New Current Affairs Test – 2024 मंत्रीपद विस्तार चालू घडामोडी सराव टेस्ट

मंत्रिपद खाते वाटप 2024 सराव टेस्ट

New Current Affairs test ( चालू घडामोडी मंत्रिपद खाते वाटप ) सराव टेस्ट

1 / 10

बाबासाहेब पाटील यांना कोणते मंत्रिपद मिळाले आहे?

2 / 10

ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री खालीलपैकी कोण आहेत?

3 / 10

सामाजिक न्याय मंत्री म्हणून कोणास ओळखले जाईल?

4 / 10

गणेश नाईक यांना कोणत्या खात्याचा कार्यभार सोपविन्याय आला आहे?

5 / 10

अन्न - नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हें खाते कुणाला मिळाले आहे?

6 / 10

पंकज भोवर यांना खालीलपैकी कोणते मंत्रीपद मिळाले आहे?

7 / 10

कृषी मंत्री पदी कोण विराजमान झाले आहेत?

8 / 10

राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणते खाते  जाहीर झाले?

9 / 10

अर्थ व राज्य उत्पादन शुल्क खाते या पदावर कोणते मंत्री विराजमान झाले?

10 / 10

गुलाबराव पाटील यांना कोणते खाते प्रदान करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 54%

0%

1 thought on “New Current Affairs Test – 2024 मंत्रीपद विस्तार चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment