New Current affairs test चालू घडामोडी सराव चाचणी November 14, 2024 by patilsac93@gmail.com[ New Current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी 1 / 10कोणत्या देशाने zimsat - 2 उपग्रह प्रक्षेपीत केलेला आहे? चीन उत्तर कोरिया झिम्बॉबे अमेरिका 2 / 10जगातील पहिले 6G उपकरण कोणत्या देशात लॉन्च करण्यात आले? जपान भारत चीन रशिया 3 / 10पुर्थ्वीच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आणि ---------- देश 'तृष्णा' उपग्रह प्रक्षेपीत करणार आहे. रशिया इंडोनेशिया फ्रांस जपान 4 / 10कोणत्या कंपनीला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात टिकाऊ 'अँल्यूमिनियम कंपनीचा' दर्जा देण्यात आलेला आहे? हिंडलको जिंदाल नाल्को लिमिटेड वेदांत लिमिटेड 5 / 10पहिली महिला बटालियन तयार करण्यासाठी गृह मंत्रालयाने कोणाला मान्यता प्रदान केली ? BSF CISF CRPF SSB 6 / 1025 वी दक्षिण आशियाई दुरसंचार नियामक परिषद ( SATRC ) 2024 कोठे आयोजित केली गेली? सुरत नवी दिल्ली लखनौ पुणे 7 / 10' सार्वजनिक सेवा प्रसारण दिवस ' कधी साजरा केला जातो? 11 नोव्हेंबर 12 नोव्हेंबर 13 डिसेंबर 12 डिसेंबर 8 / 10कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये पहिला अंतराळ संरक्षण सराव 'अंतरिक्ष अभ्यास 2024' सुरु केला आहे? चीन रशिया अमेरिका भारत 9 / 10संयुक्त राष्ट्रसंघाची 29 वी वार्षिक हवामान बदल परिषद ( COP 29 ) कोठे सुरु झालेली आहे? अझरबैजान चीन इंडोनेशिया भारत 10 / 10लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? सिंधू गंगाधरण केसी वेणूगोपाल विजेंद्र प्रताप सिंग अमर प्रताप सिंग Your score isThe average score is 51% 0% Restart quiz
Thanks sir🙏🙏🙏🙏