
मुंबई पोलीस पेपर GK सराव प्रश्न
आज झालेल्या मुंबई पोलीस शिपाई पेपर मधील काही महत्वाचे GK चे प्रश्न आपण सराव चाचणी स्वरुपात घेत आहोत. तरी सर्वांनी जास्तीत जास्त टेस्ट सोडविण्याच्या प्रयत्न करायचा आहे. घरी बसून पेपर सोडविणे आणि परीक्षा सेंटरला पेपर सोडविणे यात खूप फरक आहे मित्रांनो. बोलून नाही करून दाखवायचे आहे ह्या हिशोबाने मेहनत घ्या. बाकी सोडून द्या. लोकांची काम आहेत टोमणे मारायची त्यांना त्याचं काम करू द्या तुम्ही तुमच काम करा. तुमच काम मोठ आहे म्हणून मोठा विचार करा, चांगला अभ्यास करा. चांगल Ground करा. मुंबई च्या पेपर झालेल्या मुलांनीही खचून जाऊ नका . मिरीट लागेची वाट पहा. जे भरती होतील त्यांना शुभेच्छा आणि जे राहितील त्यांनी निराशा बाळगू नका पुढची तयारी न थांबता लगेच सुरु करा.
💯👊🏻🤩🤩🤩🤩
Thank you
Thank you
Police bharti
Police bharti
policy bharti
Police Bharti