Mumbai Police Exam Mumbai Information Practice test

बुद्धिमत्ता सराव टेस्ट आकृत्या मोजणे

Mumbai Police Exam Mumbai Information Practice test

1 / 25

सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 25

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?

3 / 25

मुंबईच्या सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते?

4 / 25

मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

5 / 25

बृहमुंबई मधून कोणत्या वर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती?

6 / 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत?

7 / 25

महाराष्ट्राच्या लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

8 / 25

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कोण आहेत?

9 / 25

मुंबईच्या अपोलो बंदराच्या समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया' ला 2024 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?

10 / 25

महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

11 / 25

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

12 / 25

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

13 / 25

मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती?

14 / 25

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री कोण (शहर) आहेत?

15 / 25

महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय कुठे आहे?

16 / 25

महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?

17 / 25

मुंबईत पोलीस ठाण्यांची संख्या एकूण किती आहे?

18 / 25

मुंबई पोलीस चे सध्या एकूण किती पोलीस झोन आहेत?

19 / 25

मुंबईमधील लेण्या व त्यांची ठिकाणे खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती ओळखा.

20 / 25

मुंबई शहर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?

21 / 25

मुंबई प्रांतात देवदासी पृथ्वीविरुद्ध कोणी परिषद भरवली होती?

22 / 25

भाऊ दाजी लाड प्राणीसंग्रहालय खालीलपैकी मुंबईत कोठे आहे?

23 / 25

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे?

24 / 25

मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे?

25 / 25

मुंबई महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या किनारपट्टी वसले आहे?

Your score is

The average score is 71%

0%

1 thought on “Mumbai Police Exam Mumbai Information Practice test”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र