Mumbai police current Affairs practice test December 2, 2024December 1, 2024 by patilsac93@gmail.com Mumbai Police Written Exam - 2024 Current Affairs practice test 1 / 100कोणत्या केंद्रीय मंत्र्याने 'नई चेतना 3.0' ही मोहीम सुरु केली आहे? शिवराज सिंग चौहान अमित शहा नितीन गडकरी पियुष गोयल 2 / 100झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा 3 / 100मिस चार्म 2024 चा खिताब कोणी जिंकला आहे? शिवांगी देसाई निकिता पोरवाल ध्रुवी पटेल रिया सिंधा 4 / 100राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता अँन्टी डोपिंग टेस्टसाठी आपलं सँम्पल देण्यास नकार दिल्याने कोणत्या कुस्तीपटूला चार वर्षासाठी बंदी घालण्यात आली? बजरंग पुनिया विनेश फोगाट दलिप सिंग राणा केडी जाधव 5 / 100भारताचे गृह सचिव कोण आहेत ? टी.व्ही.सोमनाथ तुहिन कांता पांडे विक्रम मिस्री गोविंद मोहन 6 / 1001950 नंतर प्रथमच कोणत्या राज्याने संविधान दिन साजरा केला ? लडाख जम्मू - काश्मीर छत्तीसगढ पंजाब 7 / 100सध्या चर्चेत असलेले चक्रीवादळ या चक्रीवादळाचे 'फेंगल, हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? कतार सौदी अरेबिया मलेशिया बांगलादेश 8 / 10026/11 ह्या भ्याड दहशतवादी हल्याला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? 15 वर्षे 16 वर्षे 17 वर्षे 18 वर्षे 9 / 100महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे? संजय वर्मा सतीश माथुर रश्मी शुक्ला द्रौपदी मुर्मू 10 / 100ह्या वर्षी (2024) भारताने कितवा संविधान दिन साजरा केला आहे? 74 वा 75 वा 76 वा 77 वा 11 / 100IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? श्रेयस अय्यर हार्दिक पांड्या K.L. राहुल रिषभ पंत 12 / 100नुकतेच कोणत्या देशाने पाण्याच्या समस्येमुळे आणीबाणी घोषित केली? इक्वेडोर द. आफ्रिका पाकिस्तान ब्राझील 13 / 100नुकतेच कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट समुद्री राज्याच्या पुरस्कार देण्यात आला आहे? केरळ महाराष्ट्र गुजरात ओडिशा 14 / 100भारताच्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? टाॅक्सिक होली काऊ पुष्पा - 2 लंपन 15 / 10050 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणी केले? अजित डोवल नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग 16 / 100नुकतीच महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कितव्या क्रमांकाची होती? 14 15 16 17 17 / 100भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय मूर्ती अरविंद सिंग साहणी डॉ मनोज सोनी अनिलकुमार लाहोटी 18 / 100भारताचा 56 वा नवीन व्याघ्रप्रकल्प कोणता? करौली ( राजस्थान ) विरांगना दुर्गावती ( मध्यप्रदेश ) राणिपूर ( उत्तर प्रदेश ) गुरु घासीदास ( छत्तीसगढ ) 19 / 100मेक्सिकोमध्ये पार पडलेली 73 वी 'मिस युनिव्हर्स स्पर्धा - 2024' कोणी जिंकली आहे? ओपल सुचता चुआंगश्री (थायलंड) मारिया बेल्ट्रान (मेक्सिको) चिडीन्मा अदेत्शिना (नायजेरिया) व्हिक्टोरिया कजेर (डेन्मार्क) 20 / 1002024 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून अव्वल स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे? भारत इंग्लंड सिंगापूर जपान 21 / 100नुकतेच कोणत्या राज्याने सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले? महाराष्ट्र तामिळनाडू मध्यप्रदेश केरळ 22 / 100नुकत्याच प्रकाशित झालेल्या " व्हाय भारत मॅटर्स" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नरेंद्र मोदी अमित शहा एस जयशंकर अरविंद केजरीवाल 23 / 100हेन्री पासपोर्ट निर्देशांक 2024 मध्ये भारताच्या कितवा क्रमांक लागतो? 122 वा 103 वा 83 वा 97 वा 24 / 10018 वी भारतीय प्रवासी दिवस परिषद 2025 कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? रायपूर ( छत्तीसगढ ) भुवनेश्वर ( ओडिसा ) पुणे ( महाराष्ट्र ) सुरत ( गुजरात ) 25 / 10016 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? एन. के. सिंह अरविंद पनगढीया नंद किशोर सिंह वाय. व्ही. रेड्डी 26 / 100केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रसिद्ध केलेल्या 'मा - मदर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राजेश सिंग आकाश कुमार शर्मा डॉ देवेंद्रकुमार धोडावत विश्वास राव 27 / 100'वर्ल्ड बिलीयर्डस चॅम्पियनशिप' 2024 मध्ये 28 वे जागतिक विजेतेपद कोणी जिंकले? पंकज आडवाणी नारायण दास आशिता सिंग D मुकेश 28 / 10055 व्या 'फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' ( IFFI ) मध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानीत करण्यात येणार आहे? ख्रिस्तोफर नोलन अक्षय कुमार शाहरुख खान फिलिप नॉयस 29 / 100'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सामंथा हार्वे नर्गिस मोहम्मदी रिकेन यामामोटो जेनी एअरपेनबेक 30 / 1002024 च्या शांतता नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? निहोन हिदेनक्यो नोएल टाटा डेमीन हसाबीस जॉन एम. जम्पर 31 / 100पहिली महिला बटालियन तयार करण्यासाठी गृह मंत्रालयाने कोणाला मान्यता प्रदान केली ? BSF CISF CRPF SSB 32 / 100लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? सिंधू गंगाधरण केसी वेणूगोपाल विजेंद्र प्रताप सिंग अमर प्रताप सिंग 33 / 100संयुक्त राष्ट्रसंघाची 29 वी वार्षिक हवामान बदल परिषद ( COP 29 ) कोठे सुरु झालेली आहे? अझरबैजान चीन इंडोनेशिया भारत 34 / 100भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते ठरले आहे? सातारा - महाराष्ट्र सुरौलीखुर्द डांडा - उत्तर प्रदेश ठाणो गाव - उत्तराखंड गिगासण, धारी - गुजरात 35 / 100पुणे विमानतळाला कुणाचे नाव देण्यात येणार आहे? संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव 36 / 100आयफा 2024 नुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? कांतारा जवान बारावी फेल अँनिमल 37 / 100भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले आहे? ब्लादीमीर पुतीन डोनाल्ड ट्रम्प प्रबोवो सुबीयांतो यापैकी नाही 38 / 100होमगार्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजेश कुमार रितेश कुमार सुशील कुमार रंजना कुमारी 39 / 100महाराष्ट्राचा लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे ( ACB ) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राजेश कुमार संजय कुमार सिंघल रश्मी शुक्ला संजय वर्मा 40 / 100नुकतेच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? कमला हॅरिस बराक ओबामा डोनाल्ड ट्रम्प हेन्री रॉबर्टसन 41 / 100वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? डेमिस हॅसाबिस,डेव्हीड बेकरडेमिस हॅसाबिस,डेव्हीड बेकरडेमिस हॅसाबिस,डेव्हीड बेकर सायमन जॉन्सन,जेम्स ए. रॉबिन्सन सायमन जॉन्सन,जेम्स ए. रॉबिन्सनडेमिस हॅसाबिस,डेव्हीड बेकर जॉफ्री हिंटन, जॉन हॉपफिल्ड जॉफ्री हिंटन, जॉन हॉपफिल्ड व्हिक्टर आम्ब्रोस,गॅरी रुवकूनव्हिक्टर आम्ब्रोस,गॅरी रुवकून सायमन जॉन्सन,जेम्स ए. रॉबिन्सनसायमन जॉन्सन,जेम्स ए. रॉबिन्सन 42 / 100नुकतेच निधन झालेले बिबेक देबरॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? राजकारण अर्थशास्र समाजशास्र चित्रपट 43 / 100न्या. संजीव खन्ना हें भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत? 49 50 51 52 44 / 100साक्षी मलिक यांच्या आत्मकथेचे नाव काय आहे? BHUMI FIGHTER MAIDAAN WITNESS 45 / 100बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'फेंगल' चक्रीवादळ तामिळनाडूचा किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाला 'फेंगल' हे नाव कोणी दिले? सौदी अरेबिया इक्वेडोर इंडोनेशिया जपान 46 / 100जम्मू - कश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उमर अब्दुल्ला शाह नवाज खान शेख अब्दुल्ला गुलाम नबी मोहम्मद 47 / 100हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा परत कोणी शपथ घेतली? नायब सिंह सैनी ॐ प्रकाश चौटाला मनोहरलाल खट्टर भूपेंद्र सिंह हुड्डा 48 / 100चांद्रयान - 3 साठी प्रतिष्ठित IAF जागतिक अंतराळ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? एस. सोमनाथ के. सिवन डॉ. रामनाथन डॉ. कोतापल्ली 49 / 100जात - आधारित जनगणना करणारे आंध्र प्रदेश व बिहार नंतर तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते बनले आहे कर्नाटक केरळ तामिळनाडू प. बंगाल 50 / 100ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 89 97 105 117 51 / 1002024 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहेत? सायमन जॉन्सन,जेम्स ए. रॉबिन्सन व्हिक्टर आम्ब्रोस,गॅरी रुवकून डेमिस हॅसाबिस,डेव्हीड बेकर,जॉन एम. जम्पर जॉफ्री हिंटन, जॉन हॉपफिल्ड 52 / 10038 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात येणार आहे? गुजरात महाराष्ट्र उत्तराखंड मणिपूर 53 / 100वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालेले रतन टाटा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? राजकारण चित्रपट उद्योगपती साहित्यकार 54 / 100देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यात होणार आहे? तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र केरळ 55 / 100साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे? डेव्हीड बेकर जॉन हापफिल्ड हान कांग जॉन जम्पर 56 / 100विष्णुदास भावे गौरव पुरस्कार २०२४ कोणाला देण्यात आले आहे? प्रशांत कुमार लक्ष्मण श्रेष्ठ प्रकाश मानसिंग राऊत सुहासिनी जोशी 57 / 10098 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? रविंद्र शोभणे अरुणा ढेरे डॉ. तारा भवाळकर शांता शेळके 58 / 1002024 च्या इराणी चषकाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? मुंबई दिल्ली जयपूर गुजरात 59 / 100मराठी भाषेसह किती भाषांना अभिजात भाषेच्या दर्जा देण्याच्या निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? पाच सहा अकरा चार 60 / 100अग्निवीरांना आरक्षण देणारी पहिली कंपनी कोणती ठरली आहे? ब्राम्होस ऐरोस्पेस अग्नी ऐरोस्पेस हिंदुस्तान एयरोनॉटिक्स द्रोणार्क ऐरोस्पेस 61 / 100दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? न्या. मनमोहन न्या. धीरूभाई नारणभाई पटेल न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय न्या. सुधांशु धुलिया 62 / 10054 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? गोविंदा मिथुन चक्रवर्ती शक्ती कपूर कादरखान 63 / 100मिझोराम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? इंद्रसेना रेड्डी नल्लू डॉ. हरि बाबू कंभमपति चंद्रशेखर विजयशंकर सी. पी. राधाकृष्णन 64 / 100IWF जूनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकले आहे? धनुष लोगनाथन आरती सरिन श्रेयस कुमार यापैकी नाही 65 / 100भौतिकक्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आले? जॉफ्री हिंटन, जॉन हॉपफिल्ड डेमिस हॅसाबिस,डेव्हीड बेकर व्हिक्टर आम्ब्रोस,गॅरी रुवकून सायमन जॉन्सन,जेम्स ए. रॉबिन्सन 66 / 100महाराष्ट्रातील कर्दे गावाला 'सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024' प्रदान करण्यात आला. कर्दे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड 67 / 10014 व्या विधानसभेच्या कार्यकाळ संपत आल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द केला? भगतसिंग कोश्यारी द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी सी. पी. राधाकृष्णन 68 / 100नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिप मध्ये रितिका हड्डा हिने कोणते पदक जिंकले आहे? रौप्य पदक कास्य पदक सुवर्णं पदक यापैकी नाही 69 / 100UNA जनरल असेम्बलीचा समितीने ----------- या पहिल्या वहिल्या करारावर ठराव मंजूर केला आहे? मानवतेविरुद्ध गुन्हे मुलांविरुद्ध गुन्हे प्राण्यांवरील मानवतेविरुद्ध गुन्हे. महिलांवरील गुन्हे 70 / 100'ब्राम्होस ऐरोस्पेस' चे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजीव कुमार डॉ. जयतीर्थ राघवेंद्र जोशी विनोद कुमार अशोक चंद्रा 71 / 100सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? दत्तात्रय पडसलगीकर संजय पांडे संजीव दयाल विवेक फणसाळकर 72 / 100राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या आहेत? रेखा शर्मा विजया रहाटकर रुपालीताई चाकणकर विजया शर्मा 73 / 100कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सरू करण्यात आला? मांजरा गंगा वैनगंगा गोदावरी 74 / 100ब्रिक्स शिखर परिषद 2024 कोठे आयोजित केली गेली आहे? कझान - रशिया शांघाय - चीन दिल्ली - भारत केपटाऊन - दक्षिण आफ्रिका 75 / 100ICC T-20 महिला विश्वचषक 2024 उपविजेता देश कोणता ? न्युझीलंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका भारत 76 / 1002026 ची राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? बर्मिंघम - इंग्लंड ग्लासगो - स्कॉटलंड नवी दिल्ली - भारत हॅमिल्टन - कॅनडा 77 / 100पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोकृष्ट राज्याच्या पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ? ओडीसा मेघालय मिझोरम तामिळनाडू 78 / 100सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेचा नवीन मूर्तीत कोणते बदल करण्यात आले आहे ? उजव्या हातात तराजू दिले आहे डाव्या हातात संविधान दिले आहे डोळ्यावरील पट्टी काढली आहे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत 79 / 100गरुड एरोस्पेसचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? महेंद्रसिंग धोनी दीपिका पादुकोण अमिताभ बच्चन नीरज चोप्रा 80 / 100G-7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती? हांगझोउ ( चीन ) कझान ( रशिया ) नेपल्स ( इटली ) दिल्ली ( भारत ) 81 / 100ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? जपान रशिया चीन ऑस्ट्रेलिया 82 / 100प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा ( PMMY ) १० लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आलेली आहे? 15 लाख 20 लाख 25 लाख 30 लाख 83 / 100मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश कोण आहेत ? देवेन्द्र कुमार उपाध्याय सुधांशू धुलिया संजीव खन्ना ए.एस.चांदुरकर 84 / 100भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण कोणी केले? नरेंद्र मोडी अमित शहा द्रौपदी मुर्मू न्या. संजीव खन्ना 85 / 100राज्यातील पहिले सौर ग्राम मान्याचीवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे ? पाथर्डी पाटण कटगुण सीताबर्डी 86 / 100आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? 15 12 09 07 87 / 100२०२५ या वर्षात भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे? नाशिक हरिद्वार उज्जैन प्रयागराज 88 / 100नुकताच गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? प्रिया बर्डे क्षितीज पटवर्धन मनीषा निश्चल आशा काळे 89 / 10015 व्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार कोण बनले आहेत ? रोहित पवार आदित्य ठाकरे राहुल पाटील रोहित पाटील 90 / 100नुकताच भारतीय राज्यघटना निर्मितीचा ----------महोत्सव साजरा करण्यात आला ? सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव अमृत महोत्सव शताब्दी महोत्सव 91 / 100नीती आयोगाच्या धर्तीवर GRIT ची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे ? गुजरात तामिळनाडू मध्यप्रदेश राजस्थान 92 / 100जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित केला आहे ? मोझांबिक कॅमेरून जॉर्डन बुरुंडी 93 / 10030 वी सुलतान अझलन शहा हॉकी चॅम्पियनशिप - 2024 विजेता? जपान पाकिस्तान आयर्लँड भारत 94 / 100नुकताच बालगंधर्व पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? जॉकी श्रॉफ अशोक सराफ जॉनी लिव्हर कादरखान 95 / 100अलीकडेच आशियाई विकास बँकेच्या 11 व्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झालेली आहे? मासंतो कांडा वाल्देही उर्किझा मार्क रुटे जयतीर्थ राघवेंद्र जोशी 96 / 100अण्वस्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणाशास्राची भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी घेतली? K1 K1 K2 K3 K4 97 / 100प्रो कबड्डी लीग 10 वी आवृत्ती कोणी जिंकली? जयपूर पँथर्स पुणेरी पलटण गुजरात टायटन्स मुंबई 98 / 100मोठया दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी NSG चे कायमस्वरूपी केंद्र कोठे बनविण्यात आले आहे? मणिपूर उत्तराखंड लड्डाख जम्मू - काश्मीर 99 / 1002026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल चषक कोणता देश आयोजित करेल? चीन जर्मनी अमेरिका भारत 100 / 100देशातील संशोधन लेख आणि नियतकालिकांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? One Nation, One Subscription Digital India Scheme National Research Scheme Education Advancement Scheme Your score isThe average score is 58% 0% Restart quiz
सर फक्त मागील 3 महिन्यावर टेस्ट घेतलीय आपण 🙏🙏🙏 पण तुम्ही सांगितलं म्हणून आमचे पुढीलप्रमाणे 100 प्रश्न रेडि आहेत ओबी ते टॉप 100 प्रश्न आपण परीक्षा काळी घेऊ ते आमच्या लक्षात आहे 🙏 Reply
मनापासून आभार सर तुमच्या सारखे आम्हाला गुरू लाभले खरचं आम्ही खूप नशिबानं आहेत. Once more thank you ❤️🤗 Reply
Best aahe mumbai sathi पण यामध्ये IPL, पॅरिस ऑलिम्पिक add kara
सर फक्त मागील 3 महिन्यावर टेस्ट घेतलीय आपण 🙏🙏🙏 पण तुम्ही सांगितलं म्हणून आमचे पुढीलप्रमाणे 100 प्रश्न रेडि आहेत ओबी ते टॉप 100 प्रश्न आपण परीक्षा काळी घेऊ ते आमच्या लक्षात आहे 🙏
Very good
Sir test khup Bhari hoti acchi Tankas sir
https://bhartiwalabhau.com/mumbai-police-written-exam-2024-current-affairs-practice-test/
टेस्ट खूप चांगली आहे ,
या टेस्ट ची pdf ग्रुप पर टाका
कारण परत सराव करण्यास मिळेल
Sir exam sodhvli pn reuslt show ny mrt 30 min pasun loding hoty
Ho sir same prb
Result show hot nhi ahe
https://bhartiwalabhau.com/mumbai-police-written-exam-2024-current-affairs-practice-test/
Result show hoet nahi ka
Very Good
Test mast ahe sir 👍👍🤞👑
Text no 1 ahe pn result nhi dakhvt ahe
Sir result show ho nhi raha
abhi ho raha hai sir
Excellent 💯
मनापासून आभार सर तुमच्या सारखे आम्हाला गुरू लाभले खरचं आम्ही खूप नशिबानं आहेत. Once more thank you ❤️🤗
Thankyou sir mast prashn takelel thodya far mistake zhalya … 80 Mark aale dhyawad