Math & Reasoning Practice Test

Math & Reasoning Practice test

1 / 15

1) एका वर्तुळाची  त्रिज्या 21 सेमी आहे. त्याचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल ?

2 / 15

2) तीन भावांचे वयाचे आत्ताचे प्रमाण 1:2:3 आहे आणि 5 वर्षानंतर त्यांचे तिघांच्या वयाची बेरीज 75 असेल तर सर्वात लहान भावाचे आताचे वय किती असेल?

3 / 15

3) 24 चे 24% किती येतात?

4 / 15

4) √81+√100+√9+√64 = किती येईल ?

5 / 15

5) हरीच्या क्रमांका रांगेत 13 वा आहे, त्याच्या अलीकडे मधू पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर रांगेत एकूण किती जण आहेत?

6 / 15

6) क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येक ठिकाणी एकेकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील?

7 / 15

7) सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत?

8 / 15

8) 5 टेबलांची किंमत 7 खुर्च्याइतकी आहे. एका टेबलाची किंमत 210/- असल्यास एका खुर्चीची किंमत किती?

9 / 15

9) एक काम करण्यासाठी A व B यांना 20 दिवस लागतात, एकटा A तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा B ते काम किती दिवसात पूर्ण करेल?

10 / 15

10) 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल?

11 / 15

11) एका घनाची बाजू 2 मीटर आहे ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?

12 / 15

12) एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. दोन इराडांतील अंतर 4 मी तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती ?

13 / 15

13) वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 9090 रु. होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती ?

14 / 15

14) 12 सेकंदात 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

15 / 15

15) एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसन्य नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

Your score is

The average score is 52%

0%

2 thoughts on “Math & Reasoning Practice Test”

Leave a Comment