Math & Reasoning Practice Test गणित व बुद्धिमत्ता सराव प्रश्न January 18, 2025January 18, 2025 by patilsac93@gmail.com Math & Reasoning Practice Test गणित व बुद्धिमत्ता सराव प्रश्न 1 / 151) जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गाईंना पुरते, तर 70 गाईंना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल? A. 50 B. 48 C. 98 D. 45 2 / 152) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीच्या एकूण खर्च 7800 रु. आहे, तर 90 विद्यार्थ्यांच्या त्या सहलीच्या एकूण खर्च किती? A. 10350 रु B. 11700 रु C. 12600 रु D. 10800 रु. 3 / 153) √0.0169 =? A. 1.3 B. 0.13 C. 0.013 D. 0.0013 4 / 154) 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? A. 5050 B. 10100 C. 2550 D. 5000 5 / 155) व्यासपीठावर असलेल्या नऊ पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? A. 45 B. 36 C. 10 D. 18 6 / 156) जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20000 वरून 25000 झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती? A. 30% B. 20% C. 25% D. 8% 7 / 157) 12² + (−8)³ + (−4)³ A. 925 B. 1152 C. 1052 D. 852 8 / 158) 2 तास 30 मिनीटे व 15 सेकंदमध्ये एकुण किती सेकंद असेल? A. 9015 B. 9000 C. 8015 D. 8000 9 / 159) जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? A. 21,35 B. 24,40 C. 18,30 D. 27,45 10 / 1510) 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? A. 0.0001 B. 0.01 C. 0.1 D. 0.001 11 / 1511) रूपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना 15% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती? A. 78.50 B. 79.50 C. 80.50 D. 80.60 12 / 1512) आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रूपयात पडतो तर त्या शर्टची मुळ किंमत किती? A. 100 B. 1000 C. 1050 D. 1250 13 / 1513) 2.5% चे 20% किती A. 0.5 B. 0.05 C. 5 D. 0.1 14 / 1514) 10, 15, 25, 45, 85, ? A. 160 B. 165 C. 170 D. 150 15 / 1515) खालीलपैकी सर्वात लहान 5 अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल? A. 10041 B. 10004 C. 10045 D. 10025 Your score isThe average score is 48% 0% Restart quiz