Math Quizzes Test/ गणित सराव टेस्ट

Math / गणित सराव टेस्ट

1 / 10

1) पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती?

2 / 10

2) एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 30 दिवस पुरते. 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले, तर उर्वरित अन्न त्या किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल?

3 / 10

3) 8 + 32 ÷ 8 - 4 × 3  = ? 

4 / 10

4) एका व्यासपीठावर एकूण 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळवला तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

5 / 10

5) इयत्ता बारावीच्या वर्गात 148 मुलांपैकी 75 टक्के मुले उत्तीर्ण झाली तर उत्तीर्णांची संख्या किती?

6 / 10

6) सात रुमालांची किंमत 56 रू. तर 32 रुमालांची किंमत किती?

7 / 10

7) 3 मिटर  =  ? किती किलोमीटर

8 / 10

8) 12 मीटर लांब व 10 मीटर रुंद खोलीच्या मध्ये 3 सेंटीमीटर लांब व 2  सेंटीमीटर रुंद अश्या किती परशा बसवाव्या लागतील?

9 / 10

9) 14 किंवा 16 असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो, तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी?

10 / 10

10) एका रांगेमध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्या रांगा आहेत. झाडांची एकूण संख्या 324 असल्यास एका रांगेतील झाडांची संख्या किती?

Your score is

The average score is 45%

0%

4 thoughts on “Math Quizzes Test/ गणित सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र