Marathi Practice Test May 24, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Practice Test 1 / 20A. खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 1. हिमालय 2. कोण 3. चांगला 4. आणि 2 / 20B. 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग ओळखा. 1. नपुंसक लिंग 2. उभयलिंगी 3. स्रीलिंगी 4. पुल्लिंगी 3 / 20 C. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. 1. शांती 2. संत 3. खंत 4. प्रेम 4 / 20D. समानार्थी म्हण शोधा : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग 1. खाऊ जाने तो पचवू जाणे 2. जशी कुडी तशी पुडी 3. पी हळद नी हो गोरी 4. बुडत्याचे पाय खोलात 5 / 20E. 'देशगत' कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. तृतीया तत्पुरुष 2. चतुर्थी तत्पुरुष 3. षष्ठी तत्पुरुष 4. सप्तमी तत्पुरुष 6 / 20 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now F. 'शिकेकाई' हा शब्द शब्द्सिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो? 1. तत्सम शब्द 2. तद्भव शब्द 3. परप्रांतीय शब्द 4. परदेशी शब्द 7 / 20G. 'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा. 1. रूपक 2. उपमा 3. श्लेष 4. यमक 8 / 20H. दिलेल्या वाक्याचा आख्यातविकार ओळखा.तो बहुधा शाळेत असावा. 1. ला - आख्यात 2. ई - आख्यात 3. द्वितीय आख्यात 4. वा - आख्यात 9 / 20I. यथावकाश म्हणजे - 1. यथाशक्ती 2. अवकाशाप्रमाणे 3. आकाशाएवढे 4. कालांतराने 10 / 20J. 'क्ष्' व 'ज्ञ्' यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते? 1. संयुक्त व्यंजने 2. व्यंजने 3. कठोर व्यंजने 4. मृदू व्यंजने 11 / 20K. खालीलपैकी ऱ्हस्व स्वरांचा गट कोणता ? 1. अ,इ,उ 2. आ,ई,ऊ 3. ऋ,लृ,ए 4. ए,ओ,औ 12 / 20L. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते ? 1. श् 2. च् 3. ट् 4. घ् 13 / 20M. 'व्यंजनाने शेवट होणे' या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? 1. व्यंजनान्त 2. व्यंजनांत 3. व्यंजनात 4. व्यंजनामध्ये 14 / 20N. 'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा? 1. कठोर व्यंजने 2. मृदू व्यंजने 3. उष्मे व्यंजने 4. महाप्राण व्यंजने 15 / 20O. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. 1. अ-इ 2. आ-ऊ 3. आ-ई 4. इ-ई 16 / 20P. 'ख्' व 'झ्' या वर्णांना काय म्हणतात? 1. उष्मे व्यंजन 2. महाप्राण व्यंजन 3. स्वतंत्र व्यंजन 4. अर्धस्वर 17 / 20Q. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो , त्यांना --------म्हणतात. 1. मृदू व्यंजन 2. अनुनासिके 3. उष्म व्यंजन 4. अंत:स्थ व्यंजन 18 / 20R. 'मंजूर' हा शब्द 'पर-संवर्ण' चा वापर करून कसा लिहाल? 1. मन्जूर 2. मण्जूर 3. मड.जूर 4. मत्र्जूर 19 / 20S. पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात? 1. कंठ्य 2. तालव्य 3. दंततालव्य 4. मूधर्न्य 20 / 20T. उंटावरचा शहाणा म्हणीचा अर्थ - 1. शहाणपण शिकविणारा 2. योग्य सल्ला देणारा 3. मूर्खासारखा सल्ला देणारा 4. मदत करणारा Your score isThe average score is 37% 0% Restart quiz