Marathi Grammer test शब्दांच्या जाती : [नामाच्या वचन विचार] सराव प्रश्न

मराठी व्याकरण प्रकरण - शब्दांच्या जाती [नामाच्या वचन विचार] सराव प्रश्न

1 / 10

विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याच्या गुणधर्म म्हणजे ------

2 / 10

पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा.

काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

3 / 10

'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन 'वा' कारान्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा.

4 / 10

अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी गटात न बसणारी जोडी शोधा.

5 / 10

देव्हाऱ्यात आठ ------------ होत्या.

6 / 10

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

7 / 10

'हार' या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा.

8 / 10

खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा.

9 / 10

'उंदीर' या नामाचे अनेक वचन कोणते?

10 / 10

नामाच्या अंगी संख्या सुचविण्याच्या धर्म असतो, त्याला ------------ असे म्हणतात.

Your score is

The average score is 64%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र