Marathi Grammer test शब्दांच्या जाती : [नामाच्या वचन विचार] सराव प्रश्न December 20, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण प्रकरण - शब्दांच्या जाती [नामाच्या वचन विचार] सराव प्रश्न 1 / 10विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याच्या गुणधर्म म्हणजे ------ आगम वचन संख्याविशेषण समुदायवाचक नाम 2 / 10पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा.काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. माणसे घरे दारे डोहाळे 3 / 10'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन 'वा' कारान्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा. गाय तारीख आज्ञा पिसू 4 / 10अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी गटात न बसणारी जोडी शोधा. भाषा - भाषा सभा - सभा फोटो - फोटो घोडा - घोडे 5 / 10देव्हाऱ्यात आठ ------------ होत्या. पणती उदबत्ती धूप घंटा 6 / 10खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. दरी डोंगर नदी यापैकी नाही 7 / 10'हार' या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा. हारे हारतुरे हार हारा 8 / 10खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा. तळे मळे डोळे गोळे 9 / 10'उंदीर' या नामाचे अनेक वचन कोणते? उंदरे उंदरांना उंदीर अनेकवचन होत नाही 10 / 10नामाच्या अंगी संख्या सुचविण्याच्या धर्म असतो, त्याला ------------ असे म्हणतात. वचन संख्यावचन बहूवचन द्विवचन Your score isThe average score is 64% 0% Restart quiz