Marathi Grammer Test February 8, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Test / मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 151) ष, श, स या वर्णाना काय म्हणतात? A. हवनी B. उष्मे C. अनुनासिके D. कंठ्य 2 / 152) प्रथमा हे कोणते विशेषण आहे? A. आवृत्तीवाचक संख्या विशेषण B. क्रमवाचक संख्या विशेषण C. अनिश्चित संख्या विशेषण D. यापैकी नाही 3 / 153) 'जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून आलेसे आहेत A. पोर्तुगीज B. इंग्लिश C. तुर्की D. अरबी 4 / 154) खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. A. राजा B. आंबा C. मळा D. शाळा 5 / 155) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा A. सीताने गाणे म्हटले B. सर्वांवर कार्यवाही केली जाईल C. शिक्षक मुलांना शिकवतात D. साप माणसाला चावतो 6 / 156) खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते ? A. आईबाप B. प्रतिवर्ष C. आमरण D. लंबोदर 7 / 157) 'ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहयाक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, न्हस्व' या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत ? A. अकरा B. दहा C. बारा D. तेरा 8 / 158) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही ? A. विकल्पबोधक B. परिणामबोधक C. कारणबोधक D. न्यूनत्वबोधक 9 / 159) 'शाखामृग' या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धलिंगी नाम ओळखा. A. वानरी B. हरिणी C. सारिका D. मृगी 10 / 1510) खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा A. पत्र B. पल्लव C. पल्लवी D. पर्ण 11 / 1511) 'त' हा वर्ण मराठीच्या वर्णमालेतील पुढील प्रकारात समाविष्ट होतो ? A. कंठ्य B. ओष्ठ्य C. मूर्धन्य D. दंत्य 12 / 1512) पुढीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. A. उ-ए B. इ-ई C. उ-ऊ D. अ-आ 13 / 1513) आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो? A. उत्प्रेक्षा अलंकार B. दृष्टांत आतंकार C. यमक अलंकार D. उपमा अलंकार 14 / 1514) घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार कोण? A. पु. ल. देशपांडे B. वि. वा. शिरवाडकर C. विजय तेंडुलकर D. प्र. के. अत्रे 15 / 1515) "पुरोगामी" शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. A. पुरातन B. आधुनिक C. प्रवर्तक D. प्राचीन Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
nice