Marathi Grammer Sarav Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

Marathi Grammer Sarav Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट

1 / 30

1. 'साखरभात' या शब्दाचे लिंग कोणते?

2 / 30

2. खालीलपैकी भाववाचक नामांचा गट ओळखा.

3 / 30

3. ऊ-कारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?

4 / 30

4. मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?

5 / 30

5. वसंततालिका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते?

6 / 30

6. पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा.

7 / 30

7. शुध्द शब्द कोणता ?

8 / 30

8. "क्षणैक" शब्दाचा विग्रह सांगा.

9 / 30

9. 'क्षणभंगुर गोष्ट' यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता ?

10 / 30

10. 'पाय धू, तर म्हणे तोडे केवढयाचे' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

11 / 30

11. खालीलपैकी विशेषनामांचा कोणता गट बरोबर आहे ?

12 / 30

12. 'जर्जर' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

13 / 30

13. 'वल्कल' या शब्दाचा अर्थ काय ?

14 / 30

14. मंगेश अभ्यास करीत नाही, म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील 'म्हणून' हा शब्द खालील पैकी कोणते अव्यय आहे?

15 / 30

15. ' हलवायचा घरावर तुळशीपत्र' या म्हणीचा अर्थ काय आहे?

16 / 30

16. 'गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

17 / 30

17. ' आम्ही उद्या गावी जाऊ'. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

18 / 30

18. 'वारंवार' हे कोणते अव्यय आहे?

19 / 30

19. 'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

20 / 30

20. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा?

21 / 30

21. अलंकार ओळखा. ' लेकी बोले सुने लागे.'

22 / 30

22. 'रामा इकडे ये' या वाक्यातील कारकार्थ सांगा.

23 / 30

23. ' मरणात खरोखरच जग असते.' या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे.

24 / 30

24. साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?

25 / 30

25. संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा.

26 / 30

26. जा, ये, उठ, कर, बस, या मूळ धातूंना काय म्हणतात?

27 / 30

27. 'एकच प्याला' हे नाटक कुणी लिहिले आहे?

28 / 30

28. 'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक.............आहे.

29 / 30

29. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत?

30 / 30

30. समानार्थी म्हण शोधा. "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग"

Your score is

The average score is 53%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र