Marathi Grammer : Pronouns Practice | मराठी व्याकरण – सर्वनाम यावर सराव टेस्ट January 22, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammer : Pronouns Practice | मराठी व्याकरण - सर्वनाम यावर सराव टेस्ट 1 / 101) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? A. पाच B. सहा C. आठ D. नऊ 2 / 102) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? A. दोन B. चार C. तीन D. पाच 3 / 103) सर्वनाम म्हणजे काय? A. वाक्यात नामाचा आधी येणारा शब्द B. नामाचा जागी येणारा विकारी शब्द C. वाक्यात नामाचा ऐवजी येणारा शब्द D. नामा बरोबर येणारा शब्द 4 / 104) जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाच्या वापर करतात? A. पुरुषवाचक B. संबंधी C. आत्मवाचक D. दर्शक 5 / 105) प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? A. हा आताच आला B. कोणी येऊन गेले का C. तो इतक्यातच येईल D. आम्ही सर्व येथेच आहोत 6 / 106) सर्वनामांना ------------ असे म्हणतात. A. क्रियाविशेषण B. विशेषनामे C. विशेष्य नामे D. प्रतिनामे 7 / 107) आपण स्वतः दोन शब्द बोला. A. प्रश्नार्थक सर्वनाम B. पुरुषवाचक सर्वनाम C. आत्मवाचक सर्वनाम D. दर्शक सर्वनाम 8 / 108) खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. A. मी स्वतः त्याला पाहिले. B. जे पेरावे, ते उगवते C. पिशवीत काय आणले? D. तो मुलगा हुशार आहे 9 / 109) 'हा, ही, हे' सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? A. संबंधी सर्वनामे B. दर्शक सर्वनामे C. प्रश्नार्थक सर्वनामे D. आत्मवाचक सर्वनामे 10 / 1010) प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. A. संबंधी सर्वनाम B. विशेषण C. सामान्य नाम D. आत्मवाचक सर्वनाम Your score isThe average score is 69% 0% Restart quiz