Marathi Grammer Practice Test December 28, 2024 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Practice test 1 / 25'भूमी' या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? विजया राजाध्यक्ष आशा बगे दुर्गा भागवत आसावरी काकडे 2 / 25'किस्से शास्त्रज्ञांचे' या पुस्तकाचे............. लेखक आहेत. डॉ. सुनील विभुते ज. वि. पवार नितीन रिंढे निरंजन घाटे 3 / 25'गझल' हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. जी.ए. कुलकर्णी व. पु. काळे सुरेश भट पु. ल. देशपांडे 4 / 25'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाचे लेखक.............आहेत. व.पु. काळे पु.ल. देशपांडे श्री. पु. भागवत श्री. ना. पेंडसे 5 / 25'एकच प्याला' हे नाटक कुणी लिहिले आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर राम गणेश गडकरी भालजी पेंढारकर गोविंद ब. देवल 6 / 25'अपूर्वाई' या प्रवासवर्णनाचे लेखक सांगा. गंगाधर गाडगीळ पु.ल. देशपांडे अनंत काणेकर काकासाहेब कालेलकर 7 / 25'माझी मराठीची बोलू कौतुके ।परि अमृतातेही पैजांसी जिंके ।।'या ओवीचे रचनाकार कोण आहेत? रामजोशी म्हाइंभट मोरोपंत संत ज्ञानेश्वर 8 / 25'कणा' ही कविता कोणी लिहिली? कुसुमाग्रज केशवसुत केशवकुमार गोविंदाग्रज 9 / 25१९३८ साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली. वा. गो. आपटे ह.अ. भावे कृ.पां. कुलकर्णी जयवंत दळवी 10 / 25'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक.............आहे. प्र. के. अत्रे ग. दि. मांडगुळकर आनंद यादव व्यंकटेश माडगुळकर 11 / 25'धग असतेच आसपास' हा ...................यांचा कवितासंग्रह आहे. आशा बगे कल्पना दुधाळ अरुण कोलटकर इरावती कर्वे 12 / 25सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. काळे करडे स्ट्रोक्स आलोक वाचणाऱ्याची रोजनिशी चित्रलिपी 13 / 25'ययाति' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गो. नी. दांडेकर रणजित देसाई शिवाजी सावंत वि.स. खांडेकर 14 / 25................. हा ना. सी. फडके यांचा लघुनिबंधसंग्रह आहे. पैस युगांतर धूम्रवलये अस्तित्वाच्या रेषा 15 / 25भावार्थदीपिका या मूळ ग्रंथाचे संपादन करून त्यास 'ज्ञानेश्वरी' हे नाव कोणी दिले? ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव चक्रधर स्वामी 16 / 25'शेतकऱ्यांचा असूड' ही साहित्यकृती कोणाची आहे? सावित्रीबाई फुले हरी नरके जोतीराव फुले ताराबाई शिंदे 17 / 25मराठी विश्वकोश मंडळाच्या............. ९ वर्षे अध्यक्षा होत्या. डॉ. विजया वाड आशा बगे अरुणा ढेरे नीरजा 18 / 25'फकीरा' ही कादंबरी कोणी लिहिली. महात्मा फुले अण्णाभाऊ साठे वि.वा. शिरवाडकर वि.स. खांडेकर 19 / 25वसंत आबाजी डहाके यांचा 'चित्रलिपी' हा .........आहे. कथासंग्रह निबंधसंग्रह ललितसंग्रह कवितासंग्रह 20 / 25'पार्टनर' पुस्तकाचे लेखक..........आहेत. श्री. पु. भागवत व. पु. काळे श्री.ना. पेंडसे पु. ल. देशपांडे 21 / 25सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महादेव गोविंद रानडे विठ्ठल रामजी शिंदे महात्मा जोतीराव फुले 22 / 25आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? ग. ल. ठोकळ बालकवी वि. द. घाटे केशवसुत 23 / 25'विशाखा' हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? बा. सी. मर्डेकर सुरेशभट बा.भ. बोरकर कुसुमाग्रज 24 / 25'माझी जन्मठेप' आत्मचरित्र कुणाचे आहे? गणेश दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर भगत सिंह बाळ गंगाधर टिळक 25 / 25व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा. लताबाईच्या गायणाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमूग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांणाच मंत्रमुग्ध केले. Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
1 thought on “Marathi Grammer Practice Test”