Marathi Grammer Practice Test / मराठी व्याकरण सराव टेस्ट

Marathi Grammer Practice Test / मराठी व्याकरण सराव टेस्ट

1 / 15

1) यथावकाश म्हणजे -

2 / 15

2) 'मेघासम तो श्याम सावळा' 

या वाक्यातील अलंकार ओळखा.

3 / 15

3) 'शिकेकाई' हा शब्द शब्द्सिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो?

4 / 15

4) 'देशगत' कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

5 / 15

5) 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग ओळखा.

6 / 15

6) समानार्थी म्हण शोधा : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग 

7 / 15

7) मराठीतील बाळशास्री जांभेकर यांनी सुरु केलेले पहिले वृत्तपत्र कोणते?

8 / 15

8) खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?

9 / 15

9) 'आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी' या म्हणीचा अर्थ सांगा.

10 / 15

10) प्रभाकर  नावाचा काळा कुत्रा होता. यातील विशेषण  कोणते ते सांगा ?

11 / 15

11) 'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते ?

12 / 15

12) मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणास संबोधले जाते?

13 / 15

13) खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

14 / 15

14) 'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?

15 / 15

15) 'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे' या म्हणीचा नेमका अर्थ काय?

Your score is

The average score is 55%

0%

2 thoughts on “Marathi Grammer Practice Test / मराठी व्याकरण सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र