Marathi Grammer Practice Test मराठी व्याकरण सराव टेस्ट January 12, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Practice Test मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 15'क्षणभंगुर गोष्ट' यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता ? ईन-मिन-साडेतीन अडणीवरचा शंख अळवावरचे पाणी अवकाळी 2 / 15'पाय धू, तर म्हणे तोडे केवढयाचे' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ? दुसऱ्याच्या दागिन्याची किंमत विचारणे दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे स्वतःचे काम सोडून नको त्या चौकश्या करणे दुसऱ्यास कमीपणा आणणे 3 / 15'दहा मुली' या शब्दातील 'दहा' हा शब्द कोणते विशेषण आहे ? गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण यापैकी नाही. 4 / 15तो' या शब्दाची विभक्ती ओळखा. तृतीया प्रथमा चतुर्थी षष्ठी 5 / 15खालीलपैकी विशेषनामांचा कोणता गट बरोबर आहे ? सोने, तांबे, साखर कळप, वर्ग, समिती नाशिक, सहयाद्री, अमेय राक्षस, अफारा, देव 6 / 15'मी पुस्तक वाचले असेन' हे वाक्य कोणत्या काळातील आहे ? अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ 7 / 15'पेढा देताना संदीप हसला' या वाक्यातील 'देताना' हा शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियाविशेषण अव्यय क्रियापद शब्दयोगी अव्यय विशेषण 8 / 15'नक्कल' या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते आहे ? नकल्या नकला नकली नकले 9 / 15खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ? तो मी जो हा 10 / 15'जर्जर' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ? वृध्द निरोगी रोगी अशक्त 11 / 15'तो मुलगा कबड्डी खेळत आहे' हे वाक्य कोणत्या काळातील आहे? वर्तमान काळ भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ 12 / 15खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा? पळवते पाहतो बसतो नाही 13 / 15'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण? केशवसूत पु. ल. देशपांडे बहिणाबाई चौधरी भालचंद्र नेमाडे 14 / 15मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? लोकमान्य टिळक दादोबा पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर ग. वा. जोशी 15 / 15'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव द्वंद बहुव्रीही तत्पुरुष Your score isThe average score is 59% 0% Restart quiz