Marathi Grammer Practice Test मराठी व्याकरण सराव टेस्ट December 15, 2024 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Practice Test मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 10खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तमिळ मराठी संस्कृत उर्दू 2 / 10पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. ह् ळ ज्ञ क्ष 3 / 10खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. अ - इ आ - ऊ आ - ई इ - ई 4 / 10शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो.त्यास व्याकरणात काय म्हणतात? वाक्य शब्द पद धातू 5 / 10काही काळ मराठी भाषेला मुरुड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला कोणती लिपी म्हणतात? अर्धमागधी देवनागरी पाली मोडी 6 / 10मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळूणकर गंगाधर शास्त्री फडके 7 / 10उत्पत्तीसंबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. घंटा - घण्टा शिंप - शिम्प संशय - सौंशय पंत - पन्त 8 / 10अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याच्या उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील ----------अनुनासिकासारखा होतो. पहिल्या दुसऱ्या शेवटच्या तिसऱ्या 9 / 10'ऋ' हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? ओष्ठय मूर्धन्य तालव्य कंठय 10 / 10'धृतराष्ट्र' या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत? पाच सहा सात आठ Your score isThe average score is 70% 0% Restart quiz
Nice
Thank you
Nice
Thank you
Nice 👍
Nice
Nice sir ji
Very good👍