Marathi Grammer Practice Test मराठी व्याकरण सराव टेस्ट December 8, 2024December 8, 2024 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Practice Test - मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 25तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे...... WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now खाडी बेट नदी द्विपकल्प 2 / 25पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा. भरारी बासरी चादरी तुतारी 3 / 25'सूर्य अस्ताला गेला' या वाक्यात शब्दशक्ती आहे. लक्षणा व्यंजना अभिधा वरीलपैकी सर्व 4 / 25खालीलपैकी फारसी शब्द ओळखा. ईनाम हुकुम फडनवीस घी 5 / 25 "द्रौपदीची थाळी' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. नेहमी गरज भागवणारी व्यक्ती कायम देणारी गोष्ट अत्यंत गरिबी खावयास जसे मिळेल तसे 6 / 25दुषित पाण्यामुळे आजार होतो या विधानाचा प्रयोग ओळखा. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now अकर्मक भावे सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी 7 / 25समानार्थी शब्द सांगा. सौकर्य सुलभता जवान सुकूमार सहवास 8 / 25विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? विपत् + काल विपद् + काल विप + काल विप: + काल 9 / 25'तत्त्वज्ञानी' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? 5 8 6 9 10 / 25'बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते बोकडी बोकडीण शेळी मेंढी 11 / 25'व' आणि, किंवा, परंतु या शब्दांची जात कोणती? क्रियाविशेषण उभयान्वयी अव्यय नाम विशेषण 12 / 25'सलिल' समानार्थी शब्द रक्त दूध पाणी विष 13 / 25अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर! विरोधाभास अलंकार अनन्वय अलंकार चेतनागुणोक्ती अलंकार सार अलंकार 14 / 25समूहदर्शक शब्द सांगा - गाय ताफा कळप जमाव तांडा 15 / 25आई मुलाला हसवते..........क्रियापद आहे. संयुक्त सिद्ध करणकारक प्रयोजक 16 / 25संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम उद्गारविराम 17 / 25'अपूर्ण वर्तमानकाळातील' उदाहरण कोणते? बागडत होती बागडत असते बागडत आहेत बागडली आहे 18 / 25'हास्य' हे कोणत्या प्रकाराचे नाव आहे? सामान्य नाम विशेष नाम समुदायवाचक नाम भाववाचक नाम 19 / 25............ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही. रक्तवर्ण वेशांतर पापपुण्य घननीळ 20 / 25"आवळा देऊन कोहळा काढणे" या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? जिथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही लोक आपल्यासारखेच दुसऱ्यालाही समजतात नियमित असे काहीच करायचे नाही दुसऱ्यांसाठी थोडेसे काहीतरी करून त्यांच्या बदलात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे 21 / 25कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? म् ट् ह् ण् 22 / 25सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे? संप्रदान अधिकरण कारकार्थ नसतो अपादान 23 / 25विरुद्धार्थी शब्द सांगा. निष्कांचन फिका प्रकट धनवान हाडवैर 24 / 25खालील वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक 25 / 25'सम्राट' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? सम्राटीण सम्राट सम्राज्ञी यापैकी नाही Your score isThe average score is 63% 0% Restart quiz