Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info मराठी व्याकरण : प्रकरण – शब्दसिद्धी याविषयी महत्वाची परीक्षात्मक माहिती

शब्दांची उत्पत्ती कशी झाली आहे; म्हणजेच शब्द कसा तयार झाला आहे हे पाहणे, यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.

मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच इतर भाषांतून आलेले अनेक शब्द आहेत. शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव व देशी हे तीनच शब्द मोडतात.

संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात.

राजा, संत, निस्तेज, कर, जगनाथ, कवि, गंध, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, मधु, पिंड, कलश, प्रातःकाल दंड, गुरु, जल, पत्र, वार्निश्चय, उत्तम, पिता, ग्रंथ, निर्माल्य, आकाश, पाप, भगवान, मंत्र, सूत्र, कार्य, होम, पुत्र, भीति, गणेश, सभ्य कन्या, पृथ्वी, देर्वार्ष, वृद्ध, संसार, भूगोल, प्रीत्यर्थ, पुरुष, विद्वान, कविता, महर्षि, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, ययामति, अब्ज भोजन, यद्यपि, सन्मति, घंटा, पुण्य, बुद्धि, तट्टिका, वृक्ष, अभिषेक, संगती, श्राद्ध, नृप, धर्म, भोजन, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा समर्थन, नयन, पुष्प, उत्सव, दुष्परिणाम, नैवेद्य, विश्राम, ऋण, राज्य, विचार, तर्क, दुष्ट, विभूती, गीता, लीला, भगिणी, सेना, पत्नी, मूर्ख, विष, दही, कलश, क्लेश, राज्य, विचार, तर्क, दुष्ट, विनंती, शिखर, वृक्षवल्ली, अहंकार, भेटवस्तू, दान, वैश्वानर, पूजा, गीता, लीला, नदी, विभूती, तर्क, शिशिर, शिरीष, विभावरी

काही शब्द संस्कृतमध्ये ऱ्हस्व तर मराठीत दीर्घ लिहीतात, तरी उच्चारात समानता असल्याने ते तत्समच मानतात. (कवि – कवी)


संस्कृतमधून मराठीत येतांना ज्या शब्दांच्या रुपात बदल झाला आहे,त्यांना तद्भव शब्द म्हणतात.

तत्सम शब्द तद्भव शब्द तत्सम शब्दतद्भव शब्दतत्सम शब्दतद्भव शब्द
भगिणीबहिणतृणतणनीलनिळा
सर्पसापकर्मकामवृद्धीवाढ
धूम्रधूरअग्नीआगकर्पासकापूस
कुठारकुऱ्हाडभ्राताभाऊमस्तकमाथा

जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात, त्यांना देशी शब्द म्हणतात. देशी शब्दांची सरल व्युत्पत्ती सांगता येत नाही. म्हणजेच ते कसे तयार झाले हे सांगणे कठीण असते.

घोडा, पोट, वांगे, रेडा, खुळा, दगड, डोळा, अवकळा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, उनाडकी, पोरकट, ओटी, कंबर, पीठ, चिमणी, बोका, वेडा, धोंडा, डोके, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, धपाधप, आजार, गुडघा, ढेकूण, झोप, झाड, फटकळ, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, लुगडे, डोंगर, उतरंड, ओसरी, डहाळी, बाजरी, जोंधळा, खेटर, घोसाळे, चिखल, हाड, पोपट, हत्यार, उजेड, राघू, लेकरू, पोळी, मुसकट, पाऊस, डिंक, चोर, लोटी, पेंढी, अदकोस, कचरा.


१ ) कानडी : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

भाकरी, तूप, कुंची, कांबळे, अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, विळी, गुढी, किल्ली, चाकरी, तंदूर, आई, रजई, सिंधी, चिंच, खोबरे, कणीक, उत्तापा, चिमटा, दाभण, गाजर, नथ, बांगडी, तांब्या, हंधा, उडीद, पाठ, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, ताई, बांबू, चिरगूट, अप्पा, कोलदांडा, गोधळ, उपीट, भंगार, मुंडासे, आवळा, कोशीबीर, यळकोट, अच्छेर, गडंगनेर, लवंग, झुरळ, विठोबा, परडी, कनीक, पडवळ, उसळ, कडबोळी, दौसा, अमसोल, खोबरे, गाडगे, दोडकी, पगडी, गुंडी, खळ, खिसा, चप्पल, बोट, गझ, गुंडा, लंका, तुंबा, बगल, शिंपी, पेटी, आडका, चोळणा, भांडे


२) गुजराती : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

दादर, घी, शेट, डबा, दलाल, रिकामटेकडा, घरी, खादी, गर्वा, गिलके, हवेली, सदरा, मलमपट्टी, आवक-जावक, छोकरा, घरजमाई, बोकळा, खेडूत


३) इंग्रजी शब्द : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

एजंट, टेबल, बस, डॉक्टर, सायकल, रेडिओ, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, फाईल, स्टेशन, मास्तर, पार्सल, पेंट, बॅट, बॉल, तिकीट, पावडर, पाकिट


४) हिंदी : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

दिल, करोड, दाम, बात, भाई, और, बच्चा, मुहावरा, नानी, इमली, तपास, मिठाई, बेटा


५) पोर्तुगीज : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

बटाटा, तंबाखू, घमेले, पगार, बिजागरी, कोष्टी, फणस, हापूस, पायरी, कोबी, मेज, लोणचे, बिस्कीट, पाव, साबण, परात, लिंबू, संत्रा, तुरूंग, पेरू, साबुदाना, अलमारी, इस्री, चावी, परात, पाद्री, मेली, टिकाव, मचवा, कोरडा


६) फारसी : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

हकिकत, सामान, पोशाख, पेशवा, खाना, अजू, अत्तर, सौदागर, कामगार, फडनवीस, गुन्हेगार, शरमिंदा, नोकरी, गजल, जुलूम, दिवाणखाना, गुलाब, बारदान, गालिचा, बाजार, अक्कल, हुशारी, बगिचा, बागाईत, मस्ती, दौलत, मस्करी, डावपेच, जबरी, मेवा, मिठाई, कागद, खलाशी, दवाखाना, पालखी, सिलसिला, जमादार, हवालदार, सिलेदार, सरदार, दरबार, फिर्यादी, फैसला, इन्साफ, बक्षिस, बंदूक, कारखाना, किसान, कुस्ती, खून, जमीन, तराजू, नोकर, पहिलवान, सतरंजी, मजूरी, महिना, कदर, नेकी, दर्या, दुकानदार, खुशी


७) अरबी : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

मेहनत, हुकूम, खर्च, मंजूर, जाहीर, ऊर्फ, अर्ज, मनोरा, बाद, मुदत, बदल, ऐनजमाबंदी, ऐनहंगाम, ऐन, आमदनी, मालक, साहेब, शाहीर, पोतही, सुलतान, तमाशा, मकान, इनाम, इमान, इमारत, अक्कल, कंदील, कनात, कफण, ताकद, नखरेबाज, जिल्हा, गुलजार, बंदर, हत्त्यार, बंदर, कसब


८) तामिळी : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

सार, मठ्ठा, भेंडी, मांजरपाट, टेंगूळ, डबी, चिल्लीपिल्ली


९) तेलगू : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

अनारसा, ताळा, शिकेकाई, बंडी, टाळे, गदारोळ, विटीदांडू, जाडी (कांबळे), डबी, वेठ, चेंडू, किडूक-मिदूक, तांडेल


१०) कोकणी : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

गजाली


११) फ्रेंच : Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info

काडतूस


Marathi Grammar : Vocabulary Important Exam Info मराठी व्याकरण : प्रकरण - शब्दसिद्धी याविषयी महत्वाची परीक्षात्मक माहिती

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र