Marathi Grammar Practice Test/मराठी व्याकरण सराव प्रश्न January 25, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammar Practice Test/मराठी व्याकरण सराव प्रश्न 1 / 151) रिति भूतकाळातील क्रियापद कोणते? A. चालत असे B. चालत होता C. चालला D. चालला होता 2 / 152) पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. A. काया B. पागोटे C. इमारत D. रुमाल 3 / 153) 'बनगरवाडी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? A. व्यंकटेश माडगूळकर B. ग. दि. माडगूळकर C. यशवंतराव चव्हाण D. आनंद यादव 4 / 154) कोणता शब्द प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय नाही? A. चूप B. शाबास C. वाहवा D. फक्कड 5 / 155) घरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A. भटका B. आळशी C. कामसू D. घरजावई 6 / 156) विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. A. प्रथमा - कर्ता B. तृतीया - करण C. चतुर्थी - अपादान D. द्वितीया - कर्म 7 / 157) 'मिठभाकर' या समासाचा प्रकार ओळखा. A. इतरेतर द्वंद समास B. वैकल्पिक द्वंद समास C. समाहार द्वंद समास D. यापैकी नाही 8 / 158) " सूर्य डोंगराआड गेला". अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? A. कर्मपूरक B. विधानपूरक C. आधारपूरक D. यापैकी नाही 9 / 159) अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. "ईडलिंबू" A. मनातल्या भावना B. अंत्यत रागीट मनुष्य C. अति धनवान व्यक्ती D. आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती 10 / 1510) "महिना" हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? A. इंग्रजी B. अरबी C. फारसी D. पोर्तुगीज 11 / 1511) वासरांत लंगडी गाय शहाणी,या म्हणीचा अर्थ काय? A. मूर्ख माणसांत जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. B. मूर्ख माणसांत अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. C. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. D. मी म्हणतो लोकांना...... 12 / 1512) पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? A. बहीणभाऊ B. खरेखोटे C. आंबटचिंबट D. पैसाअडका 13 / 1513) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास | कठीण वज्रासी भेदू ऐसे |या ओळीतील मऊ मेणाहुनी यांच्या ध्वन्यर्थ. A. क्षणात वितळणारे B. अतिशय पातळ C. प्रेमळ किंवा दयाळू D. मेणाहुन मऊ असलेले 14 / 1514) 'वाटेला जाणे' या वाक्यप्रचाराच्या खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? A. शत्रूवर तुटून पडणे B. खोडी काढणे C. फजिती करणे D. मरण जवळ करणे 15 / 1515) "ऋ" वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. A. कंठय B. तालव्य C. मूर्धन्य D. दंत्य Your score isThe average score is 60% 0% Restart quiz
Dgjgffghh
V nice