Marathi Grammar/मराठी व्याकरण (प्रयोग) सराव टेस्ट

Marathi Grammer / मराठी व्याकरण ( प्रयोग ) सराव टेस्ट

1 / 10

1) 'तू घरी जायचे होतेस' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

2 / 10

2) ' मला जिना चढवतो' या वाक्यातील प्रयोग कोणता?

3 / 10

3) ज्या प्रयोगात क्रियापदाचे लिंग- वचन- पुरुष कर्माच्या लिंग - वचन- पुरुषाप्रमाणे असतात, त्यास --------- प्रयोग म्हणतात.

4 / 10

4) नडे इंद्राशी असे बोलिजेले. ( प्रयोग ओळखा )

5 / 10

5) कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

6 / 10

6) कर्तू कर्मसंकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

7 / 10

7) राजाने राजवाडा बांधला.

8 / 10

8) रामराव शेतात जात होते.

9 / 10

9) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे.

10 / 10

10) कर्त्याची व कर्माची क्रियापदाची जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात ------------ असे म्हणतात.

Your score is

The average score is 49%

0%

1 thought on “Marathi Grammar/मराठी व्याकरण (प्रयोग) सराव टेस्ट”

Leave a Comment