MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 493 पदांसाठी भरती सुरू – जाणून घ्या सर्व माहिती!

MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 2025 साली होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. एकूण 493 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे. खाली पदनिहाय तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक माहिती दिली आहे.

MahaTransco Bharti 2025

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता MahaTransco Bharti 2025

  1. कार्यकारी अभियंता (Civil) – 04 जागा
    शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech (Civil) + 09 वर्षांचा अनुभव
  2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) – 18 जागा
    शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech (Civil) + 07 वर्षांचा अनुभव
  3. उपकार्यकारी अभियंता (Civil) – 07 जागा
    शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech (Civil) + 03 वर्षांचा अनुभव
  4. सहाय्यक अभियंता (Civil) – 134 जागा
    शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech (Civil)
  5. सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) – 01 जागा
    शैक्षणिक पात्रता: CA/ICWA + 08 वर्षांचा अनुभव
  6. वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) – 01 जागा
    शैक्षणिक पात्रता: CA/ICWA + 05 वर्षांचा अनुभव
  7. व्यवस्थापक (F&A) – 06 जागा
    शैक्षणिक पात्रता: CA/ICWA + 01 वर्षाचा अनुभव
  8. उपव्यवस्थापक (F&A) – 25 जागा
    शैक्षणिक पात्रता: Inter CA/ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षांचा अनुभव
  9. उच्च श्रेणी लिपिक (F&A) – 37 जागा
    शैक्षणिक पात्रता: B.Com + निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण + MS-CIT
  10. निम्न श्रेणी लिपिक (F&A) – 260 जागा
    शैक्षणिक पात्रता: B.Com + MS-CIT

महत्त्वाच्या तारखा MahaTransco Bharti 2025

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: चालू
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2025
  • लेखी परीक्षा: मे/जून 2025

वयोमर्यादा (03 एप्रिल 2025 रोजी अनुसार) MahaTransco Bharti 2025

  • सामान्य प्रवर्ग: 38 ते 57 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 05 वर्षांची सूट

अर्ज प्रक्रिया MahaTransco Bharti 2025

उमेदवारांना MahaTransco च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासा.

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर

महत्वाचे लिंक्स

शुद्धीपत्रक : Click Here
जाहिरात (PDF) : Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

ही सुवर्णसंधी तुमच्या करीयरसाठी एक मोठा टप्पा ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य तयारी करून वेळेत अर्ज करावा. तुम्हाला भरतीसंदर्भातील अपडेट्स हवे असतील तर आमच्या ब्लॉगला फॉलो करा!

तुमचं स्वप्न साकार होवो – All the best!

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र