महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती | Maharashtra Prashaskiya Vibhag

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती | Maharashtra Prashaskiya Vibhag

1. कोकण प्रशासकीय विभाग (Konkan Administrative Department in Marathi):-

Maharashtra Prashaskiya Vibhag

कोकण विभाग : मुंबई शहर, पालघर, ठाणे,  मुंबई उप नगर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड

कोकण विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 30728 चौरस किलो मीटर (10%)

कोकण विभागामध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 50

कोकण विभागामधील सर्वांत मोठा जिल्हा : रत्नागिरी

2. नाशिक प्रशासकीय विभाग Nashik Prashasakiy Vibhag (Nashik Administrative Department in Marathi):-

नाशिक विभाग : नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार

नाशिक विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57493 चौरस किलो मीटर (18.70%)

नाशिक विभागा मध्ये अस्तित्वा मध्ये असणारे एकूण तालुक्यांची संख्या: 54

नाशिक विभागा मधील सर्वांत मोठा जिल्हा: अहमदनगर

3. पुणे प्रशासकीय विभाग (Pune Administrative Department in Marathi):-

पुणे विभाग :  पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर

पुणे विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57, 275 चौरस किलो मीटर (16. 60%)

पुणे विभागा मध्ये अस्तित्वा मध्ये असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 58

पुणे विभाग मधील सर्वात मोठा जिल्हा : पुणे

4. औरंगाबाद प्रशासकीय विभाग (Aurangabad Administrative Department in Marathi):-

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मनाबाद, परभणी आणि हिंगोली

औरंगाबाद विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 64, 813 चौरस किलो मीटर (21. 06%)

औरंगाबाद विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 76

औरंगाबाद विभाग मधील सर्वांत मोठा जिल्हा : बीड

5. अमरावती प्रशासकीय विभाग (Amravati Administrative Department in Marathi):-

अमरावती विभाग : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ

अमरावती  विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 46, 027 चौरस किलो मीटर  (14. 95%)

अमरावती विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 56

अमरावती विभागा मध्ये सर्वांत मोठा जिल्हा : यवतमाळ

6. नागपूर प्रशासकीय विभाग (Nagpur Administrative Department in Marathi):-

नागपूर विभाग : नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा

नागपूर विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 51, 377 चौरस किलो मीटर (16. 69%)

नागपूर विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 64

नागपूर विभागा मध्ये सर्वांत मोठा जिल्हा : गडचिरोली

प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळा अनुसार क्रमवारी (Sorting of administrative departments by area in Marathi)

  • औरंगाबाद 64, 813 चौरस किलो मीटर
  • नाशिक 57, 493 चौरस किलो मीटर
  • पुणे 57, 275 चौरस किलो मीटर
  • नागपूर 51, 377 चौरस किलो मीटर
  • अमरावती 46, 027 चौरस किलो मीटर
  • कोकण 30, 728 चौरस किलो मीटर

क्षेत्रफळा अनुसार सर्वात मोठे पाच जिल्हे

  • अहमदनगर : 17, 048 चौरस किलो मीटर 
  • पुणे : 15, 643 चौरस किलो मीटर 
  • नाशिक : 15, 530 चौरस किलो मीटर 
  • सोलापूर : 14, 895 चौरस किलो मीटर 
  • गडचिरोली : 14, 412 चौरस किलो मीटर 

क्षेत्रफळाच्या दृष्टी ने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे

  • मुंबई शहर : 157 चौरस किलो मीटर 
  • मुंबई उपनगर : 446 चौरस किलो मीटर 
  • भंडारा : 3, 896 चौरस किलो मीटर 
  • ठाणे : 4, 214 चौरस किलो मीटर 
  • हिंगोली : 4, 524 चौरस किलो मीटर 

महाराष्ट्रा मधील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे

  • कळंब : यवतमाळ -उस्मानाबाद
  • नांदगाव : नाशिक- अमरावती
  • शिरूर : बीड -पुणे
  • आष्टी : बीड- वर्धा
  • खेड :  पुणे- रत्नागिरी
  • मालेगाव : नाशिक- वाशिम
  • कारंजा : वाशिम- वर्धा
  • कर्जत : अहमदनगर -रायगड
  • सेलू : परभणी- वर्धा

महाराष्ट्रा मधील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते (Districts with highest number of talukas in Maharashtra in Marathi)

  • नांदेड आणि  यवतमाळ : प्रत्येकी 16 तालुके
  • नाशिक, चंद्रपुर, जळगाव, आणि रायगड: प्रत्येकी 15 तालुके
  • पुणे, अहमदनगर आणि  नागपूर : प्रत्येकी 14 तालुके
  • कोल्हापूर आणि  गडचिरोली : प्रत्येकी 12 तालुके

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र